ई-पेपर
हभप कु मनस्वीताई फड शेडगावकर यांची अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र शेडगाव येथे आज पहिलीच किर्तन सेवा….
हभप कु मनस्वीताई फड शेडगावकर यांची अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र शेडगाव येथे आज पहिलीच किर्तन सेवा....
0
0
6
4
2
4
हभप कु मनस्वीताई फड शेडगावकर यांची अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र शेडगाव येथे आज पहिलीच किर्तन सेवा….
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
मंगळवार दिनांक १ सप्तेंबर २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले श्रीक्षेत्र शेडगाव येथे आज पासून १ सप्तेंबर ते ८ सप्तेंबर प्रर्यत अखंड हरीनाम सप्ताह सुरू होत आहे यामध्ये सकाळी ५ते ६ काकडा आरती सायंकाळी ६ते ७ हरिपाठ ७:००ते ९:०० जाहिर हरि किर्तन सोहळा त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
आज मंगळवार दिनांक १ सप्तेंबर २०२६ रोजी शेडगाव येथील हभप कु मनस्वीताई फड यांची पहिलीच किर्तन सेवा संपन्न होणार आहे
तरी शेडगाव व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी आज सायंकाळी ७ वाजता किर्तनाचा व महाप्रसादाचा आवश्यक लाभ घेण्यात यावा असे आवाहन सर्व सप्ताह कमेटी शेडगाव यांनी महा शक्ती न्युज चैनलचे मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्याशी बोलताना केले आहे.
0
0
6
4
2
4




