Friday, March 14 2025
Breaking News
श्रीतिर्थश्रेत्र कोळवाडे येथे प पु स्वामी गगनगिरी महाराज मंदिराचा ११ वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…..
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र संस्थान यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजसेविका सुशिलाताई भाऊसाहेब फड यांना राष्ट्रीय आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२५ प्रदान…..
श्रीतिर्थश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भव्य दिव्य स्वरूपात संपन्न……
श्रीतिर्थश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भव्य दिव्य स्वरूपात संपन्न……
श्रीतिर्थश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह निमित्त महंत रामगिरी महाराज यांचे आज काल्याचे किर्तन…..
श्रीतिर्थश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह निमित्त महंत रामगिरी महाराज यांचे आज काल्याचे किर्तन….. महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र कनकापुर येथे लेनेको हरिनाम| देनेको अन्नदान|| तरनेको लीनता| डुबनको अभिमान|| बह्मलिन योगीराज गंगागिरी महाराज व बह्मलिन नारायण गिरी महाराज यांच्या कृपाशिवादाने महंत रामगिरी महाराज (मठाधिपती सरलाबेट) यांच्या कृपाशिवादाने गणपती मुर्ती, विठ्ठल रुक्मिणी माता,खोकल्याई देवी, महादेव पिंड दक्षिण मुखी हनुमान, गुरुवर्य नारायणगिरी महाराज पादुका व हनुमान मंदिराचा आठवा वर्धापनदिन अशा हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे आज शनिवार दिनांक ०८/०३/२०२५ हभप महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर समस्त ग्रामस्थ कनकापुर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कनकापुर सर्व ग्रामस्थ व महिला सर्व भाविक भक्त व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त सप्ताह कमेटी व समस्त ग्रामस्थ कनकापुर यांनी केले आहे.
श्रीतिर्थश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात……
श्रीतिर्थश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भव्य दिव्य स्वरूपात आजपासून प्रांरभ….
विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, कवीवर्य मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब यांना समाज भूषण पुरस्कार २०२५ प्रधान….
विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, कवीवर्य मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब यांना समाज भूषण पुरस्कार २०२५ प्रधान….
Sidebar
Random Article
Log In
Instagram
YouTube
Twitter
Facebook
Menu
Log In
Search for
Switch skin
शोध बातमीचा ध्यास सत्याचा..! महाशक्ती न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे -मुख्य संपादक अभय पाटील
मुख्यपुष्ट
ब्रेकिंग
गुन्हेगारी
राजकिय
महाराष्ट्र
देश-विदेश
नोकरी
संपादकीय
कृषीवार्ता
आरोग्य व शिक्षण
क्रिडा व मनोरंजन
ई-पेपर
Search for
Log In
Breaking
श्रीतिर्थश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भव्य दिव्य स्वरूपात आजपासून प्रांरभ….
विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, कवीवर्य मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब यांना समाज भूषण पुरस्कार २०२५ प्रधान….
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या Mpsc परिक्षेत मा.श्री.अण्णासाहेब धोंडीबा फड यांचे सुयश……
प.पु.गगनगिरी महाराज स्मृतीदिना निमित्ताने श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन…..
सदगुरू बाळुमामा मेंढी माऊलीचा दशक्रिया विधी सोहळा व बाळुमामा नविन मंदिर भुमिपुजन सोहळा श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न……..
सदगुरू बाळुमामा मेंढी माऊलीचा दशक्रिया विधी सोहळा व बाळुमामा नविन मंदिर भुमिपुजन सोहळा श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे आयोजन……..
पै.संतोष तुळशीराम खेमनर व किरण शंकर पवार यांची राज्य सुरक्षा बल मुंबई( MSF) येथे या दोघांची नियुक्ती……
श्री स्वामी समर्थ गुरु पीठ त्र्यंबकेश्वर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मा.श्री. चंद्रकांत मोरे (दादा) यांच्या उपस्थितीत व यांच्या शुभ हस्ते भव्यदिव्य स्वरूपात संपन्न……
श्रीश्रेत्र मांलुजे,शेडगाव,ओझर,चिंचाळे व पंचक्रोशी ते श्रीश्रेत्र त्र्यंबकेश्वर श्री निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळा विविध कार्यक्रमासह श्री त्र्यंबकेश्वर येथे संपन्न……
श्रीश्रेत्र आश्वी खुर्द ते श्रीश्रेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा प.पु.बाल ब्रम्हचारी पुंजाईमाता यांच्या शुभशिवादाने विविध कार्यक्रमासह श्री त्र्यंबकेश्वर येथे संपन्न……
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आश्र्वी बु|| येथे मोठ्या उत्साहात साजरी….
श्री सदगुरू बाळुमामा पालखी व मेंढी माऊलीचे आदिशक्ती जगदंबा माता मंदिराजवळ श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु येथे शनिवारी आगमन……
मा श्री किसनराव सांगळे साहेब (कार्याध्यक्ष/ कोरकमेटी अध्यक्ष) यांची उल्हासनगर शिवसेना विभागीय शाखेला भेट व यांचा शिवसेना शाखेकडून सत्कार समारंभ…..
श्री कृष्णा आर्ट ॲण्ड फिल्मस प्रस्तुत व श्री चंद्रकांत कायंदे (निर्माता) प्रेमासाठी वाटेल ते या मराठी चित्रपटाचा मंगळवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यातील खासगाव येथे शुभारंभ…..
मा.श्री.पत्रकार व सामाजिक श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर आंधळे साहेब यांना छावा गौरव पुरस्कार २०२५ प्रदान….
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोलीच्या तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने शिवमहापुराण कथा व सांगता भंडारा प.पु.गगनगिरी महाराज योगाश्रम खोपोली येथे विविध साधुसंतच्या उपस्थित संपन्न केल्या बद्दल मा श्री रविंद्र खिलारी यांचा प.पु.आशिषगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मान…..
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोलीच्या तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने शिवमहापुराण कथेचा सांगता भंडारा प.पु.गगनगिरी महाराज योगाश्रम खोपोली येथे विविध साधुसंतच्या उपस्थित संपन्न……
कै.गं.भा.हौसाबाई सुकदेव कडनर या सामाजिक व वारकरी श्रेत्रातील एक आदर्श माता……
शिवशक्ती दुध संकलन केंद्र शेडगाव व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या वतीने बहुजन नेते व लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती शेडगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी…..
जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व महाशक्ती न्युज चैनल यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती महाशक्ती भवनात ओझर बु येथे मोठ्या उत्साहात साजरी…..
श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा श्री तिर्थक्षेत्र आळंदी येथे ७२८ वा संजीवन समाधी सोहळा……
प.पु.गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे श्री तिर्थक्षेत्र कनोली येथे शिवमहापुराण कथेची सातव्या दिवशी सांगता……
कार्तिक स्नान समाप्ती निमित्ताने श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न …..
प.पु गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे श्री तिर्थक्षेत्र कनोली येथे शिवमहापुराण कथेचे सहावे पुष्प संपन्न….
कार्तिक स्नान समाप्ती निमित्ताने श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन…..
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळया निमित्त श्री श्री१००८ महामंडलेश्र्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे श्री तिर्थक्षेत्र कनोली येथे शिवमहापुराण कथेचे चौथे पुष्प संपन्न…..
श्री साईबाबा मंदिर वर्धापनदिन सोहळया निमित्ताने श्री तिर्थक्षेत्र शेडगाव येथे विविध कार्यक्रम संपन्न……….
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळया निमित्ताने श्री तिर्थश्रेत्र कनोली येथे श्री श्री महामंडलेश्र्वर शिवगिरी महाराज यांचे शिवमहापुराण कथेस आजपासुन प्रांरभ….
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळया निमित्ताने श्री तिर्थश्रेत्र कनोली येथे श्री श्री महामंडलेश्र्वर शिवगिरी महाराज यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजन…..
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी संदीप वर्पे यांचा महात्मा फुले समता परिषदेने केला यथोचित सत्कार..!
Nothing Found
It seems we can’t find what you’re looking for. Perhaps searching can help.
Search for:
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
Close
Search for
Close
Search for
Close
Log In
Forget?
Remember me
Log In
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा