ब्रेकिंग
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या Mpsc परिक्षेत मा.श्री.अण्णासाहेब धोंडीबा फड यांचे सुयश……
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या Mpsc परिक्षेत मा.श्री.अण्णासाहेब धोंडीबा फड यांचे सुयश......

0
0
2
6
1
6
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या Mpsc परिक्षेत मा.श्री.अण्णासाहेब धोंडीबा फड यांचे सुयश……
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर बु येथील रहिवासी व कै.बाबुराव भिकाजी फड (माजी सभापती संगमनेर)कै.धोंडीबा बाबुराव फड यांचे सुपुत्र व श्री भाऊसाहेब धोंडीबा फड (मुख्य संपादक महाशक्ती न्युज चैनल व मा.श्री रावसाहेब धोंडीबा फड (मुंबई पोलीस) यांचे बंधु श्री मेजर अण्णासाहेब धोंडीबा फड यांनी आर्मी मध्ये १८ वर्ष सव्हीस केली त्यानंतर अनेक परिक्षा दिल्या आहेत मुंबई येथील १५ दिवसांपुर्वी पोलिस भरतीचा निकाल लागला यामध्ये ही सुयश प्राप्त केले होते.
तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या Mpsc परिक्षेत सुयश प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या Mpsc परिक्षेत सुयश प्राप्त केल्यामुळे त्यांना मंत्रालयीन महसुल सहाय्यक मंत्रालय मुंबई येथे क्लास २ अधिकारी पदी नियुक्ती लवकरात लवकर होऊ शकते.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या Mpsc परिक्षेत सुयश प्राप्त केल्यामुळे ओझर बु व पंचक्रोशीमध्ये सर्वत्र अभिनंदन व स्वागत केले जात आहे
0
0
2
6
1
6