ई-पेपर
प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे कोजागिरी पौर्णिमा सोहळ्या निEnter sub title hereमित्ताने महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व उपस्थिती मध्ये कोजागिरी उत्सवाचे आयोजन …..
प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे कोजागिरी पौर्णिमा सोहळ्या निEnter sub title hereमित्ताने महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व उपस्थिती मध्ये कोजागिरी उत्सवाचे आयोजन .....

0
0
6
6
9
9
प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे कोजागिरी पौर्णिमा सोहळ्या निEnter sub title hereमित्ताने महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व उपस्थिती मध्ये कोजागिरी उत्सवाचे आयोजन …..
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६
आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले कनोली येथील प.पु. दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सव सोहळ्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ५ वाजता अभ्यंग स्नान सोहळा
सकाळी ६ वाजता मंगल आरती सोहळा
सकाळी ७ वाजता श्री गुरु पादुका अभिषेक सोहळा
सकाळी १० ते ११ होम हवन सोहळा
दुपारी १२ वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
संध्याकाळी ६ वाजता महाआरती सोहळा
त्यानंतर महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व यांच्या उपस्थिती मध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्सवाचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे व
त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
तरी आज कोजागिरी पौर्णिमा उत्सव सोहळ्या निमित्ताने जास्तीत जास्त भाविक भक्त व सर्व गगनगिरी महाराज भक्त परिवार यांनी आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली यांनी केले आहे
0
0
6
6
9
9

