Breaking
ई-पेपर

प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे कोजागिरी पौर्णिमा सोहळ्या निमित्ताने महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन व प्रवचन सोहळा संपन्न …..

प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे कोजागिरी पौर्णिमा सोहळ्या निमित्ताने महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन व प्रवचन सोहळा संपन्न .....

0 0 6 6 9 9

प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे कोजागिरी पौर्णिमा सोहळ्या निमित्ताने महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन व प्रवचन सोहळा संपन्न …..

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
मंगळवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२६
आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले कनोली येथील प.पु. दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सव सोहळ्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे ५ वाजता अभ्यंग स्नान सोहळा
सकाळी ६ वाजता मंगल आरती सोहळा
सकाळी ७ वाजता श्री गुरु पादुका अभिषेक सोहळा
सकाळी १० ते ११ होम हवन सोहळा
दुपारी १२ वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
संध्याकाळी ७ ते ८:३० महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांची प्रवचन सेवा संपन्न झाली व यांच्या शुभहस्ते व यांच्या उपस्थिती मध्ये महा आरती सोहळा व दिप प्रज्वलन सोहळा भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला
त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
तरी आज कोजागिरी पौर्णिमा उत्सव सोहळ्या निमित्ताने या वेळी भाविक भक्त व गगनगिरी महाराज भक्त परिवार मोठया प्रमाणात उपस्थित होता व हा सर्व सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प पु गगनगिरी महाराज भक्त परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 6 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे