ई-पेपर
अदिशक्ती जगदंबा माता श्रीक्षेत्र ओझर बु येथुन श्रीक्षेत्र पुणतांबा येथे संतोषी माता मंदिर येधे नवरात्र निमित्ताने ज्योत दाखल…..
अदिशक्ती जगदंबा माता श्रीक्षेत्र ओझर बु येथुन श्रीक्षेत्र पुणतांबा येथे संतोषी माता मंदिर येधे नवरात्र निमित्ताने ज्योत दाखल.....
0
0
6
6
9
9
अदिशक्ती जगदंबा माता श्रीक्षेत्र ओझर बु येथुन श्रीक्षेत्र पुणतांबा येथे संतोषी माता मंदिर येधे नवरात्र निमित्ताने ज्योत दाखल…..
महाशक्ती न्युज मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर
रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले श्रीक्षेत्र ओझर बु येथे आदिशक्ती जगदंबा माता सुप्रसिद्ध देवस्थान आहे येथे संपुर्ण नवरात्रामध्ये रात्र दिवस मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी असते
तसेच येथुन अनेक जण ज्योत पेटवुन नेत असतात
काल शनिवारी रात्री १० वाजता श्रीक्षेत्र पुणतांबा येथील भाविक भक्त श्रीक्षेत्र ओझर बु आले होते सर्व प्रथम प्रवरा नदीमध्ये अंघोळ करून जगदंबा मातेची पूजा करण्यात आली व ज्योत पेटवुन त्यानंतर आरती करून ज्योत घेऊन श्रीक्षेत्र ओझर बु आदिशक्ती जगदंबा माता ते श्रीक्षेत्र पुणतांबा संतोषी माता येथे गेले.
यावेळी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तसेच रविवार आजही विविध गावांतील भाविक भक्त श्रीक्षेत्र ओझर बु येथे ज्योत पेटवुन नेण्यासाठी येत आहेत
येथे आजही पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित आहेत.
0
0
6
6
9
9

