Breaking
ई-पेपर

कै.बाबुराव भिकाजी फड हे सामाजिक धार्मिक व विविध श्रेत्रातील जुन्या पिढीतील एक आदर्श व्यक्तिमत्व व नविन पिढीचं अनोखं मार्गदर्शक व्यक्तीमत्व….

कै.बाबुराव भिकाजी फड हे सामाजिक धार्मिक व विविध श्रेत्रातील जुन्या पिढीतील एक आदर्श व्यक्तिमत्व व नविन पिढीचं अनोखं मार्गदर्शक व्यक्तीमत्व....

0 0 5 1 8 3

कै.बाबुराव भिकाजी फड हे सामाजिक धार्मिक व विविध श्रेत्रातील जुन्या पिढीतील एक आदर्श व्यक्तिमत्व व नविन पिढीचं अनोखं मार्गदर्शक व्यक्तीमत्व….

महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) गुरुवार दिनांक ०५/०२/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले शेडगाव येथील फड पाटील परिवारातील कै.बाबुराव भिकाजी फड यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२८ रोजी झाला आहे त्यांचे शिक्षण शेडगाव मध्ये झाले त्यांच्या सह ४ भाऊ व १ बहिण असा मोठा परिवार होता. कारभारी,किसन,
हरीभाऊ, बाबुराव हे चौघे भाऊ होते.
कै.बाबुराव फड यांना ५ मुले व ३ मुली असा परिवार होता. कै.धोंडिबा,शांताराम, डॉ.शिवाजी,हौशीराम,संभाजी व सौ.चहाबाई,सौ.सुंदरबाई व कै मंदाबाई हे मुले आहेत.
शेडगाव सोसायटीचे १० वर्ष चेअरमन होते
स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात,बी.जे.खताळ पाटील.बाळासाहेब थोरात,बी.एस.धुमाळ,हरिभाऊ सांगळे या सारख्या अनेक नेते मंडळीशी मोठा जनसंपर्क होता.
तसेच संगमनेर तालुक्यात पाराजी चकोर,खंडु बाबा आव्हाड,रामजी पाटील,दशरथ बुवा सांगळे, बाबुराव सानप,अदि सहकारी मित्र मंडळी सोबत होती.
१९७९ साली आश्र्वी खु गणातुन उमेदवारी स्वीकारून संपुर्ण संगमनेर तालुक्यात प्रचंड बहुमताने निवडून आले.
३० मार्च १९८० रोजी ४थे उप सभापती म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.
तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात सलग ११ वर्ष संगमनेर पंचायत समिती मध्ये उपसभापती पदभार भूषविला आहे.
जाणार अवचित असे| जाणले नव्हते कुणी||
म्हणुन की काय कार्य|| आपुले हे दीप स्तंभापरी||
आता उरल्या केवळ| आठवणी फड परिवारामध्ये||
कै.बाबुराव भिकाजी फड यांच्या पाठीमागे
श्री शांताराम बाबुराव फड (मुलगा)
श्री शिवाजी बाबुराव फड (मुलगा)
श्री हौशीराम बाबुराव फड (मुलगा)
श्री संभाजी बाबुराव फड
श्री विलास वसंत मोरे कुटे (नातु)
श्री भाऊसाहेब धोंडीबा फड (नातु)
श्री रावसाहेब धोंडीबा फड (नातु)
श्री अण्णासाहेब धोंडीबा फड (नातु)
श्री कैलास शांताराम फड (नातु)
श्री जनार्दन शांताराम फड (नातु)
श्री आशुतोष शिवाजी फड (नातु)
श्री मयुर हौशीराम फड
(नातु)
श्री साईवर्धन संभाजी फड (नातु)
सौ.चहाबाई शिवाजी आमले (मुलगी)
सौ. सुंदर बाई वसंत कुटे (मुलगी)
सौ.राजश्री जितेंद्र इलग (नात)
श्री दत्तात्रय कारभारी फड (पुतणे)
श्री रंगनाथ हरिभाऊ फड (पुतणे)
श्री सयाजी किसन फड (पुतणे)
श्री.एकनाथ हरिभाऊ फड (पुतणे)
श्री रमेश हरिभाऊ फड (पुतणे)
श्री सोमनाथ हरिभाऊ फड (पुतणे)
श्री दशरथ कारभारी फड (पुतणे)
श्री शिवाजी देमाजी आमले जावई)
श्री वसंत माधव कुटे (जावई)
श्री लक्ष्मण ठकुजी नागरे
मोठा परिवार आहे.
कै.बाबुराव भिकाजी फड (माजी उपसभापती पंचायत समिती सभापती) यांचे २५ वे पुण्यस्मरण सोहळा गुरुवार ०५/०२/२०२५ रोजी दुपारी १० वाजता शेडगाव येथे आयोजित करण्यात आले आहे याप्रसंगी अदिनाथ महाराज लाड आळंदीकर यांचे जाहीर हरी किर्तन सेवा संपन्न होईल.
तरी या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहावे असे आवाहन आपणांस मनःपूर्वक विनंती करण्यात येत आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे