Breaking
ब्रेकिंग

सदगुरू बाळुमामा मेंढी माऊलीचा दशक्रिया विधी सोहळा व बाळुमामा नविन मंदिर भुमिपुजन सोहळा श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे आयोजन……..

सदगुरू बाळुमामा मेंढी माऊलीचा दशक्रिया विधी सोहळा व बाळुमामा नविन मंदिर भुमिपुजन सोहळा श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे आयोजन........

0 0 5 1 8 3

सदगुरू बाळुमामा मेंढी माऊलीचा दशक्रिया विधी सोहळा व बाळुमामा नविन मंदिर भुमिपुजन सोहळा श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे आयोजन……..

महाशक्ती न्युज अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु येथे दिनांक ३०/०१/२०२५ गुरवारी सकाळी ९:३० वाजता सदगुरू बाळुमामा मेंढी माऊलीचा दशक्रिया विधी सोहळा व सदगुरू बाळुमामा नविन मंदिर भुमिपुजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
याप्रसंगी मा.श्री गुंडोपंत पाटील कारभारी व मा.श्री.विठ्ठल पांडुले उपकारभारी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच याप्रसंगी सदगुरू बाळुमामा व मेंढी माऊली कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमासाठी ओझर बु पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी अदिशक्ती जगदंबा माता मंदिर ओझर बु येथे सकाळी ९:३० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ ओझर बु व सर्व युवक मित्र परिवार व बाळुमामा भक्त परिवार यांनी केले आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे