Breaking
ई-पेपर

स्वामीजी गुरु वर्य अरूणगिरी महाराज यांच्या उपस्थितीत दाढ बु येथे नवनाथ महाराज कथा सोहळा भाविक भक्ताच्या उपस्थित भव्यदिव्य स्वरूपात संपन्न….

स्वामीजी गुरु वर्य अरूणगिरी महाराज यांच्या उपस्थितीत दाढ बु येथे नवनाथ महाराज कथा सोहळा भाविक भक्ताच्या उपस्थित भव्यदिव्य स्वरूपात संपन्न....

0 0 6 4 2 4

स्वामीजी गुरु वर्य अरूणगिरी महाराज यांच्या उपस्थितीत दाढ बु येथे नवनाथ महाराज कथा सोहळा भाविक भक्ताच्या उपस्थित भव्यदिव्य स्वरूपात संपन्न….

महाशक्ती न्युज:- (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
मंगळवार वार दिनांक २५ ऑगस्ट २०२६
श्रावण मासा निमित्ताने दाढ बु येथे वैकुंठवासी मुकुंदास महाराज यांच्या कृपाशिवार्दाने व वरद विनायक सेवाधामचे मठाधिपती महंत गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत अखंड हरीनाम सप्ताह १८ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२६ प्रर्यत सायंकाळी ६:३० ते रात्री ९ वाजेपर्यंत भव्यदिव्य स्वरूपात नवनाथ महाराज कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
या प्रसंगी अडबंगनाथ देवस्थान चे मठाधिपती स्वामी अरूणगिरी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतुन नवनाथ महाराज कथा संपन्न झाली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
दाढ व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
सोमवारी रात्री ८ वाजता महंत गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली व उपस्थित सर्वांना अनमोल असे मार्गदर्शन केले.
त्यानंतर कथेनतर एकादशी व श्रावणी दुसरा सोमवार असल्याने खिचडी व झिरके हा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ व महिला सर्व तरुण मित्र विविध संघटना या सर्वांनी रात्र दिवस तन मन धनाने मदत केली सेवा दिली आहे
या कार्यक्रमाचे दाढ व पंचक्रोशीत हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे