Breaking
ब्रेकिंग

श्री स्वामी समर्थ गुरु पीठ त्र्यंबकेश्वर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मा.श्री. चंद्रकांत मोरे (दादा) यांच्या उपस्थितीत व यांच्या शुभ हस्ते भव्यदिव्य स्वरूपात संपन्न……

श्री स्वामी समर्थ गुरु पीठ त्र्यंबकेश्वर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मा.श्री. चंद्रकांत मोरे (दादा) यांच्या उपस्थितीत व यांच्या शुभ हस्ते भव्यदिव्य स्वरूपात संपन्न......

0 0 5 1 8 3

श्री स्वामी समर्थ गुरु पीठ त्र्यंबकेश्वर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मा.श्री. चंद्रकांत मोरे (दादा) यांच्या उपस्थितीत व यांच्या शुभ हस्ते भव्यदिव्य स्वरूपात संपन्न……

महाशक्ती न्युज:- नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ महाराज गुरु पीठामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८:३० विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सर्व प्रथम मा. श्री. चंद्रकांत मोरे दादा यांनी सर्वप्रथम ध्वजाचे पुजन केले व त्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले व मा.श्री.चंदकात मोरे दादा यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी मा.श्री.चंद्रकांत मोरे दादा व स्वामी समर्थ गुरु पीठातील अनेक मान्यवर व सेवेकरी मा श्री भाऊसाहेब फड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे