Breaking
ब्रेकिंग

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्था यांच्या वतीने राळेगणसिद्धी येथे पर्यावरण दिनानिमित्तने विविध कार्यक्रमासह राष्ट्रीय पुरस्कार २०२५ चे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान…

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्था यांच्या वतीने राळेगणसिद्धी येथे पर्यावरण दिनानिमित्तने विविध कार्यक्रमासह राष्ट्रीय पुरस्कार २०२५ चे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान...

0 0 5 1 8 3

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्था यांच्या वतीने राळेगणसिद्धी येथे पर्यावरण दिनानिमित्तने विविध कार्यक्रमासह राष्ट्रीय पुरस्कार २०२५ चे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान…

 

महाशक्ती न्युज:-आंतर राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्था व उन्हाळी अधिवेशन २०२५ संस्थेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय पर्यावरण व साहित्य परिषद २०२५व राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार २०२५ वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक ०३ जुन २०२५ रोजी राळेगणसिद्धी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर नवलभाई फिरोदिया बाबा सभागृह येथे भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था ही ग्रामीण व शहरी भागासह प्रत्येक राज्यासह संपुर्ण भारतासह १०ते १२ देशांमध्ये कार्य करत आहे
मा.श्री देवाजी तांबे साहेब संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
मंगळवारी सकाळी ९ वाजता प्रभात फेरी व वृक्ष दिंडी समाजसेवक अण्णासाहेब हजारे व पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
सकाळी ११वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मध्ये सर्व प्रथम पुजन करण्यात आले व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार २०२५ देण्यात आला.
त्यांनतर महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून आलेले व विविध श्रेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीचा विविध प्रकारचे राष्ट्रीय पुरस्कार २०२५ देउन सन्मान करण्यात आला
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले
त्यांनतर समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी सर्वांसमवेत बराच वेळ देऊन आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉ.मा.श्री. समाजसेवक पद्म विभुषण अण्णासाहेब हजारे पद्मश्री राहीबाई पोपरे व संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष देवाजी तांबे साहेब श्रीमान विठ्ठलराव जाधव साहेब श्री संतोष गायके साहेब श्री ॲड चेतना सरस बाबु श्री ज्ञानेश्वर कुंभार साहेब यांच्या सह अनेक मानयवर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मा श्री देवाजी तांबे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे