Breaking
ई-पेपर

स्वामी अरूणगिरी महाराज यांच्या उपस्थितीत दाढ बु येथे नवनाथ महाराज कथा सोहळयाचे भव्यदिव्य स्वरूपात आयोजन….

स्वामी अरूणगिरी महाराज यांच्या उपस्थितीत दाढ बु येथे नवनाथ महाराज कथा सोहळयाचे भव्यदिव्य स्वरूपात आयोजन....

0 0 6 4 2 4

स्वामी अरूणगिरी महाराज यांच्या उपस्थितीत दाढ बु येथे नवनाथ महाराज कथा सोहळयाचे भव्यदिव्य स्वरूपात आयोजन….

महाशक्ती न्युज:- (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट २०२६
श्रावण मासा निमित्ताने दाढ बु येथे वैकुंठवासी मुकुंदास महाराज यांच्या कृपाशिवार्दाने व वरद विनायक सेवाधामचे मठाधिपती महंत गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत अखंड हरीनाम सप्ताह १८ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२६ प्रर्यत सायंकाळी ६:३० ते रात्री ९ वाजेपर्यंत भव्यदिव्य स्वरूपात नवनाथ महाराज कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
या प्रसंगी अडबंगनाथ देवस्थान चे मठाधिपती स्वामी अरूणगिरी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतुन नवनाथ महाराज कथा होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
दाढ व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे