Breaking
ई-पेपर

शेडगाव येथे ८० वा स्वांतत्र्य दिन भव्यदिव्य स्वरूपात संपन्न…….

शेडगाव येथे ८० वा स्वांतत्र्य दिन भव्यदिव्य स्वरूपात संपन्न.......

0 0 6 4 2 4

शेडगाव येथे ८० वा स्वांतत्र्य दिन भव्यदिव्य स्वरूपात संपन्न…….

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
रविवार १६ ऑगस्ट २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले व बागायती असलेले आदर्श गाव शेडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगाव व लवणवाडी व स.म.भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय शेडगाव व ग्रामपंचायत कार्यालय शेडगाव या सर्व ठिकाणी १५ ऑगस्ट निमित्ताने ८० वा स्वांतत्र्य दिन भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. सर्व प्रथम सकाळी भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली व या सर्व ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुलाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विविध विद्यार्थ्यांनी भाषण सादर केली
व विविध विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व विविध प्रकारचे बक्षीस देण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरानी भाषण सादर केले.
व सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगाव व जिल्हा परिषद शाळा लवणवाडी व स.म. भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय शेडगाव सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी व शेडगाव येथील सर्व पालक व शेडगाव येथील सर्व ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे