Breaking
ई-पेपर

हभप तन्वीताई आंधळे (नाशिक जिल्हा अध्यक्षा किर्तनकार आघाडी) यांना वंजारी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित….

हभप तन्वीताई आंधळे (नाशिक जिल्हा अध्यक्षा किर्तनकार आघाडी) यांना वंजारी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित....

0 0 6 4 2 4

हभप तन्वीताई आंधळे (नाशिक जिल्हा अध्यक्षा किर्तनकार आघाडी) यांना वंजारी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित….

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
सोमवार दिनांक १० ऑगस्ट २०२६
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सुप्रसिद्ध महिला किर्तनकार हभप तन्वी ताई आंधळे (नाशिक जिल्हा अध्यक्षा किर्तनकार आघाडी जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत) यांना रविवारी दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ रोजी १२ वाजता नाशिक येथे न्यु विकलांग बहुउद्देशीय संस्था व वंजारी सेवा संघ यांच्या वतीने विविध श्रेत्रातील विविध कार्य करणाऱ्याना विविध श्रेत्रासाठी विविध पुरस्कार देण्यात आले
व हभप तन्वी ताई आंधळे महाराज यांना राज्यस्तरीय वंजारी समाज रत्न पुरस्कार २०२६ विविध श्रेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला आहे.
हभप तन्वी ताई आंधळे महाराज यांचे नाशिक अहिल्यानगर मुंबई यासह संपूर्ण महाराष्ट्रासह व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत या सामाजिक संघटनेच्या वतीने हभप तन्वी ताई आंधळे महाराज (नाशिक जिल्हा अध्यक्षा किर्तनकार आघाडी जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत) यांचे सर्वच पदाधिकारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व सर्वत्र स्वागत केले जात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे