Breaking
ई-पेपर

आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु ते (आळंदी) पंढरपूर माऊली जगदंबा पायी दिंडी निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु विविध कार्यक्रमासह येथे सांगता समारंभ संपन्न……

आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु ते (आळंदी) पंढरपूर माऊली जगदंबा पायी दिंडी निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु विविध कार्यक्रमासह येथे सांगता समारंभ संपन्न......

0 0 6 4 2 4

आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु ते (आळंदी) पंढरपूर माऊली जगदंबा पायी दिंडी निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु विविध कार्यक्रमासह येथे सांगता समारंभ संपन्न……

महाशक्ती Live न्युज
मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब (ओझरकर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र ओझर बु व पंचक्रोशी यांच्या वतीने आषाढी एकादशी च्या निमित्ताने श्री क्षेत्र ओझर बु, (आळंदी) ते पंढरपूर पर्यंत माऊली जगदंबा पायी दिंडी सोहळयातील सर्वं वारकरी,सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित पार पडला आहे, तरी सदर सोहळ्याचा सांगता कार्यक्रम मंगळवार दिनांक ०४/०८/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता आदिशक्ती जगदंबा माता मंदिराजवळ आयोजित करण्यात आलेला असून सदर कार्यक्रम प्रसंगी ह.भ.प. सुनील महाराज पवार (आश्वीकर) यांचे सकाळी १०:०० ते १२:०० पर्यंत जाहिर हरी किर्तन सेवा संपन्न झाली व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तरी सदर कार्यक्रमासाठी ओझर बु व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त उपस्थित होते
तसेच दिडीमध्ये सहभागी सर्वच वारकरी टाळकरी माळकरी भाविक भक्त यांचा सत्कार समारंभ करण्यात आला होता.
सर्वच कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला.
सर्वं जगदंबा पायी दिंडी सोहळ्यातील सर्वच वारकरी (माऊली )
समस्त ग्रामस्थ ओझर बु तसेच भजनी मंडळ ओझर बु, कुरणपूर, कनकापूर, कनोली हंगेवाडी,शेडगाव मांलुजे प्रतापपुर येशील भजनी मंडळ व ओझर बु व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
हा दिंडी सोहळा व हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिंडी चालक हभप दत्तात्रय महाराज नागरे ओझर बु व सर्व वारकरी टाळकरी व समस्त ग्रामस्थ व महिला ओझर बु व प्रंचकोशीतील सर्वच भाविक भक्तांनी विशेष प्ररिश्रम घेतले आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे