ई-पेपर
महाशिवरात्री निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु येथे अमृतेश्वर मंदिरात अभिषेक व पूजा आरती सोहळा समस्त ग्रामस्थ व भाविक भक्त ओझर बु यांच्या वतीने संपन्न….
महाशिवरात्री निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु येथे अमृतेश्वर मंदिरात अभिषेक व पूजा आरती सोहळा समस्त ग्रामस्थ व भाविक भक्त ओझर बु यांच्या वतीने संपन्न....

0
0
5
1
8
3
महाशिवरात्री निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु येथे अमृतेश्वर मंदिरात अभिषेक व पूजा आरती सोहळा समस्त ग्रामस्थ व भाविक भक्त ओझर बु यांच्या वतीने संपन्न….
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
रविवार दिनांक १५/०२/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले व सुप्रसिद्ध असे अमृतेश्वर देवस्थान आहे.
आज महाशिवरात्री निमित्ताने सकाळी ८ वाजता समस्त ग्रामस्थ ओझर बु यांच्या वतीने सर्व प्रथम अभिषेक करण्यात आला व त्यानंतर विधीवत पुजा करण्यात आली व त्यानंतर आरती सोहळा संपन्न झाला व त्यांनतर उपस्थित सर्व भाविकांना हभप दत्तात्रय महाराज नागरे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व समस्त ग्रामस्थ ओझर बु व भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
व अमृतेश्वर मंदिरात आज सकाळपासून महाशिवरात्री निमित्ताने भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.
तसेच महाशिवरात्री निमित्ताने सर्व भाविक भक्तांना महाशक्ती न्युज चैनल यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा
0
0
5
1
8
3




