ई-पेपर
बह्मलिन सद्ग गुरू श्री मानिकगिरी महाराज यांच्या १७ व्या पुण्यतिथी निमित्ताने बह्मलिन सद्ग गुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज २० वा अखंड हरिनाम सप्ताहाचे नारळ प्रधान प्रसंगी श्रीक्षेत्र ओझर बु व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन…….
बह्मलिन सद्ग गुरू श्री मानिकगिरी महाराज यांच्या १७ व्या पुण्यतिथी निमित्ताने बह्मलिन सद्ग गुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज २० वा अखंड हरिनाम सप्ताहाचे नारळ प्रधान प्रसंगी श्रीक्षेत्र ओझर बु व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.......

0
0
5
1
8
3
बह्मलिन सद्ग गुरू श्री मानिकगिरी महाराज यांच्या १७ व्या पुण्यतिथी निमित्ताने
बह्मलिन सद्ग गुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज २० वा अखंड हरिनाम सप्ताहाचे नारळ प्रधान प्रसंगी श्रीक्षेत्र ओझर बु व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन…….
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र वरवंडी आश्रम येथील सुप्रसिध्द देवस्थान येथील बह्मलिन सद्ग गुरू श्री मानिकगिरी महाराज यांची समाधी आहे
तसेच गुरूवार दिनांक १९/०२/२०२६ रोजी सकाळी १० वाजता श्रीश्रेत्र वरवंडी आश्रम येथे
ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र ओझर बु व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त व सर्व भजनी व सर्व तरुण मित्र परिवार यांना कळविण्यात येते की गुरुवार दिनांक :- १९/०२/२०२६ रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता
ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज, बिरोबा महाराज फिरता नारळी…..
२० वा
अखंड हरिनाम सप्ताह
नारळ घेण्यासाठी मोटरसायकल दिंडी रॅली सोहळा श्रीक्षेत्र ओझर बु ते शेडगाव ते शेडगाव फाटा ते शिपलापुर ते पानोडी ते श्री क्षेत्र रामेश्वर (वरवंडी आश्रम) येथे जाणार आहे. तरी सर्व भाविक भक्त तरुण मित्र परिवार व प्रत्येक युवकांनी प्रत्येक घरातून एक मोटरसायकल घेऊन श्रीक्षेत्र ओझर बु हनुमान मंदिराजवळ ७ते८:०० वाजेपर्यंत उपस्थित राहावे ही विनंती
तसेच वरवंडी आश्रम येथे सर्वांनी उपस्थित राहुन २० वा अखंड हरिनाम सप्ताह २०२६ श्रीक्षेत्र ओझर बु व पंचक्रोशीत आणण्यासाठी प्रयत्न करून सप्ताहाचे नारळ घेऊनच यायचे आहे.असे आवाहन महा शक्ती न्युज चैनल यांच्या वतीने करण्यात येत आहे.
बह्मालिन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता
२० वा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र ओझर बु व पंचक्रोशी
0
0
5
1
8
3




