Breaking
ई-पेपर

डॉ शिवाजी हौसाबाई बाबुराव फड यांचा. सेवापूर्ती गौरव सोहळा विविध कार्यक्रमासह संपन्न…….

डॉ शिवाजी हौसाबाई बाबुराव फड यांचा. सेवापूर्ती गौरव सोहळा विविध कार्यक्रमासह संपन्न.......

0 0 5 1 8 3

डॉ शिवाजी हौसाबाई बाबुराव फड यांचा. सेवापूर्ती गौरव सोहळा विविध कार्यक्रमासह संपन्न…….

महाशक्ती न्युज:- अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले शेडगाव येथील सुप्रसिद्ध समाजरत्न व डॉ.शिवाजी हौसाबाई बाबुराव फड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मंगळवार दिनांक २७/०५/२०२५ रोजी सकाळी १० वाजता ग्रामदैवत महा लक्ष्मी माता मंदीर शेडगाव येथे संपन्न झाला आहे.
या प्रसंगी समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे जाहिर हरी किर्तन झाले तसेच या प्रसंगी डॉ.सुनिल तुंबारे साहेब डॉ.दशरथ दिघे साहेब डॉ.पुंडलिक येवले साहेब तसेच श्री राजेंद्र चकोर श्री भगवानराव लिंग श्री ॲड लक्ष्मण खेमनर श्री संदीप नागरे श्री सिताराम वपें श्री गुलाबराव सांगळे श्री दिलिप‌ नागरे श्री सुभाष खेमनर श्री दिनकर आंधळे श्री एकनाथ ढाकणे श्री तुकाराम सांगळे श्री नितीन सांगळे श्री संतोष नागरे डॉ.अमोल सानप यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समस्त फड पाटील परिवार आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ व शेडगाव व पंचक्रोशीतील सर्वानी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहुन कार्यक्रामाची शोभा वाढवली
याप्रसंगी अनेक श्रेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
श्री शांताराम बाबुराव फड
श्री हौशीराम बाबुराव फड
श्री संभाजी बाबुराव फड
श्री भाऊसाहेब धोंडीबा फड
श्री विलास वसंत कुटे
श्री जनार्दन शांताराम फड
श्री रावसाहेब धोंडीबा फड
श्री अण्णासाहेब धोंडीबा फड
श्री बाळासाहेब भीमाशंकर सांगळे
श्री वसंत कुटे
व समस्त फड पाटील परिवार व मित्र परिवार शेडगाव येथील सर्व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे