ई-पेपर
डॉ.शिवाजी हौसाबाई बाबुराव फड यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळया निमित्ताने जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत महा शक्ती न्युज चैनल यांच्या वतीने नारळाच्या झाडाचे वृक्षारोपण व वाटप
डॉ.शिवाजी हौसाबाई बाबुराव फड यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळया निमित्ताने जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत महा शक्ती न्युज चैनल यांच्या वतीने नारळाच्या झाडाचे वृक्षारोपण व वाटप
0
0
5
1
8
3
- डॉ.शिवाजी हौसाबाई बाबुराव फड यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळया निमित्ताने जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत महा शक्ती न्युज चैनल यांच्या वतीने नारळाच्या झाडाचे वृक्षारोपण व वाटप …..
महाशक्ती न्युज:- अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले शेडगाव येथील सुप्रसिद्ध समाजरत्न व डॉ.शिवाजी हौसाबाई बाबुराव फड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मंगळवार दिनांक २७/०५/२०२५ रोजी सकाळी १० वाजता ग्रामदैवत महा लक्ष्मी माता मंदीर शेडगाव येथे संपन्न झाला आहे.
या प्रसंगी समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे जाहिर हरी किर्तन झाले तसेच या प्रसंगी डॉ.सुनिल तुंबारे साहेब डॉ.दशरथ दिघे साहेब डॉ.पुंडलिक येवले साहेब यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समस्त फड पाटील परिवार आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ व शेडगाव व पंचक्रोशीतील सर्वानी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहुन कार्यक्रामाची शोभा वाढवली तसेच
याप्रसंगी जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सेवा संस्था भारत व महा शक्ती न्युज चैनल यांच्या संयुक्त नारळाच्या झाडाचे वृक्षारोपण व वाटप करण्यात आले आहे.
याप्रसंगी अनेक श्रेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
श्री शांताराम बाबुराव फड
श्री हौशीराम बाबुराव फड
श्री संभाजी बाबुराव फड
श्री भाऊसाहेब धोंडीबा फड
श्री विलास वसंत कुटे
श्री जनार्दन शांताराम फड
श्री रावसाहेब धोंडीबा फड
श्री अण्णासाहेब धोंडीबा फड
व समस्त फड पाटील परिवार व मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
0
0
5
1
8
3




