Breaking
ई-पेपर

श्रीश्रेत्र धांदळफळ येथे हरि ओम परिवार आयोजित श्री गुरुचरित्र पारायण सोहळा,महारुद  व १००८ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या शिव महापुराण कथेचे आजपासून आयोजन……

श्रीश्रेत्र धांदळफळ येथे हरि ओम परिवार आयोजित श्री गुरुचरित्र पारायण सोहळा,महारुद  व १००८ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या शिव महापुराण कथेचे आजपासून आयोजन......

0 0 5 1 8 3

श्रीश्रेत्र धांदळफळ येथे हरि ओम परिवार आयोजित श्री गुरुचरित्र पारायण सोहळा,महारुद  व १००८ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या शिव महापुराण कथेचे आजपासून आयोजन……

महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र रामेश्वर देवस्थान धांदरफळ येथे गुरुवार दिनांक २९ मे २०२५ ते बुधवार दिनांक ४ जुन २०२५ प्रर्यत आजपासुन ओम परिवार व धांदळफळ समस्त ग्रामस्थ आयोजित श्री गुरुचरित्र पारायण सोहळा,महारुद याग यज्ञ व शिवमहापुराण कथा सोहळा या पुण्य पर्व कालावधीमध्ये सायंकाळी ७ते १० या वेळेत होत आहे त्यानंतर महा प्रसादाचे आयोजन आजपासून करण्यात आले आहे.
कथा प्रवक्ते महाराष्ट्र राज्य आखाडा परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष
श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज शंभो पंचदशनाम जुना आखाडा त्रंबकेश्वर
यांच्या अमृतवाणीतून होत आहे.परमपुज्य टेंभे स्वामी (श्री श्रेत्र नारायणपुर) यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन हरि ओम परिवार व धांदळफळ सर्व ग्रामस्थ व जनार्दन स्वामी भक्त परिवाराने केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे