Breaking
ई-पेपर

विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने गुडीपाडवा व मराठी नववर्ष आरंभ निमित्ताने ऑनलाईन व फेसबुक द्वारे ६ वे साहित्य संमेलन २०२५ भव्य दिव्य स्वरूपात संपन्न…….

विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने गुडीपाडवा व मराठी नववर्ष आरंभ निमित्ताने ऑनलाईन व फेसबुक द्वारे ६ वे साहित्य संमेलन २०२५ भव्य दिव्य स्वरूपात संपन्न.......

0 0 5 1 8 3

विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने गुडीपाडवा व मराठी नववर्ष आरंभ निमित्ताने ऑनलाईन व फेसबुक द्वारे ६ वे साहित्य संमेलन २०२५ भव्य दिव्य स्वरूपात संपन्न…….

महाशक्ती न्युज:- विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने गुडीपाडवा व मराठी नववर्ष आरंभ निमित्ताने ६ वे साहित्य संमेलन. २०२५ चे ऑनलाईन व फेसबुक द्वारे आयोजन करण्यात आले होते.
रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ७:०० वाजल्यापासून ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले.
यांचे उद्धाटन सकाळी ७ वाजता जेष्ठ साहित्यिक मा.श्री विजय कुमार मेश्राम यांच्या शुभहस्ते झाले.
आणि जेष्ट साहित्यिका मा. उज्ज्वला लुकतुके या जिल्हा ठाणे येथुन अध्यक्ष पदांची धुरा सांभाळली या कार्यकमाचे स्वागत अध्यक्ष प्रशांत आंधळे हे नाशिक येथुन स्वागत केले.
रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत जेष्ठ साहित्यिक व नवदित साहित्यिकांनी सहभागी होऊन गुडी पाडवा व मराठी नववर्ष आरंभ निमित्ताने स्वलिखित उचित साहित्य निसर्ग प्रेम, इतिहास,गीत लेख व चारोळी, अभंग विविध स्वलिखित रचना,ओव्या अभंग अशा विविध प्रकारचे काव्यरचना पाठवल्या आहेत.
६वे विश्व वंजारी साहित्य संमेलनात
मा.विजयकुमार मेश्राम
(संमेलन उद्घाटक)
मा.उज्ज्वला ताई लुकतुके (संमेलनाध्यक्षा)
श्री किरण ताई मोरे महाड
मा.रिचाताई राजेश गांधी महाड
मा.सदानंद पुंडपाळ मुंबई
सौ.सरोजताई गाजरे ठाणे
सौ.मीनाताई घोडविंदे ठाणे
सौ.जयश्री ताई मुंडे बीड
डॉ.संजय बर्वे नागपुर
मा.वैजंयती मदने पालघर
सौ.अंजलीताई कस्तुरे संभाजीनगर
मा.प्रशांत आंधळे नाशिक (स्वागताध्यक्ष)
मा.उमाकांत काळे अकोला
डॉ अलका ताई नाईक रत्नागिरी
मा.सुमंत एस म्हस्के कोल्हापूर
मा.गोविंद कातकडे महाराष्ट्र
मा.अशोक कांबळे नागपुर
मा.राजेश साबळे ठाणे
मा.नागनाथ बडे बीड
मा.महेश घोळवे पुणे
मा.अशोक गुट्टे बीड
डॉ शितलताई मालुसरे रायगड
डॉ शैलजा ताई करोडे मुंबई
सौ.हर्षाताई पाटील पालघर
मा.मंगेश लेडीज रत्नागिरी
मा.संपत मुरकुटे मुंबई
मा.श्री प्रशांत भाऊ खेमनर सर अहिल्यानगर
मा.श्री संदीप रामदास खेमनर अहिल्यानगर
श्री रमेश केदार (राष्ट्रीय सरचिटणीस)
मा.प्रभाकर कर्पे मुंबई
मा.संगीताताई घुगे नांदेड
गुडी पाडवा व नविन मराठी नववर्ष निमित्ताने ६वे विश्व वंजारी साहित्य संमेलन ऑनलाईन व फेसबुक द्वारे यशस्वी करण्यासाठी मा.सौ.सुरेखा ताई शिरसाठ (राष्ट्रीय अध्यक्षा)
मा श्री भाऊसाहेब फड साहेब (राष्ट्रीय उपाध्यक्ष व मीडिया प्रसिद्धी प्रमुख व मार्गदर्शक)
मा.श्री रमेश केदार (राष्ट्रीय सरचिटणीस)
डॉ मा.अलकाताई नाईक (मुख्य मार्गदर्शक)
मा.प्रशांत आंधळे (मुख्य सल्लागार व स्वागत कक्ष प्रमुख)
डॉ.मा.अनिल सांगळे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक) यांनी विशेष परिश्रम घेतले व सहभागी सर्व साहित्यिकाना सन्मानप्रत्र सन्मान पुर्वक ऑनलाईन व फेसबुक द्वारे देण्यात आले
5/5 - (1 vote)

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे