ई-पेपर
विश्व वंजारी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी साहित्यिक, कार्यसम्राट,मा.श्री. भाऊसाहेब फड साहेब यांची नियुक्ती….
विश्व वंजारी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी साहित्यिक, कार्यसम्राट,मा.श्री. भाऊसाहेब फड साहेब यांची नियुक्ती....
0
0
5
1
8
3
विश्व वंजारी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी साहित्यिक, कार्यसम्राट,मा.श्री.
भाऊसाहेब फड साहेब यांची नियुक्ती….
महाशक्ती न्युज:- विश्व वंजारी साहित्य परिषद च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर बु येथील रहिवासी सामाजिक व धार्मिक श्रेत्रामध्ये व समाजसेवक कार्यसम्राट कार्यसम्राट व महा शक्ती न्युज चैनल चे मुख्य संपादक व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री भाऊसाहेब धोंडीबा फड मु पो ओझर बु तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य यांची विविध श्रेत्रातील विविध प्रकारची कार्याची दखल घेऊन विश्व वंजारी साहित्य परिषद च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी डॉ.मा.श्री अनिल सांगळे साहेब (मुंबई) (राष्ट्रीय कार्याध्यक्ष )यांनी नियुक्ती करण्यात आली आहे
मा.श्री भाऊसाहेब धोंडीबा फड यांची विश्व वंजारी साहित्य परिषद च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ मा श्री अनिल सांगळे साहेब सौ.सुरेखा शिरसाठ श्री रमेश केदार श्रीमती सुदामती मुंडे सर्व कवीवर्य व सर्व साहित्यिक व लेखक हार्दिक अभिनंदन करत आहेत.
0
0
5
1
8
3




