ई-पेपर
लक्ष्मी माता यात्रा उत्सवाचे श्रीश्रेत्र शेडगाव येथे दोन दिवसीय भव्य दिव्य स्वरूपात विविध कार्यक्रमाचे आयोजन….
लक्ष्मी माता यात्रा उत्सवाचे श्रीश्रेत्र शेडगाव येथे दोन दिवसीय भव्य दिव्य स्वरूपात विविध कार्यक्रमाचे आयोजन....
0
0
5
1
8
3
लक्ष्मी माता यात्रा उत्सवाचे श्रीश्रेत्र शेडगाव येथे दोन दिवसीय भव्य दिव्य स्वरूपात विविध कार्यक्रमाचे आयोजन….
दैनिक महाशक्ती:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र शेडगाव येथील सुप्रसिद्ध लक्ष्मी माता मंदिर आहे
लक्ष्मी माता दोन दिवसीय यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज बुधवार २३/०४/२०२५ रोजी १ते ३ वाजेपर्यंत लक्ष्मी माता पुजा व नैवेद्य व पुरण पोळी प्रसाद व दर्शन सोहळा संपन्न होईल.
दुपारी ३ते ७ वाजेपर्यंत बैलगाडा शर्यत भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होईल
संध्याकाळी ७ते ९ वाजता लक्ष्मी मातेची भव्य दिव्य स्वरूपात पालखीसह व असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत व फटाक्याच्या अतिशबाजीमध्ये मिरवणूक काढण्यात येणार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विठाबाई मांग यांचा यात्रेनिमित्ताने तमाशाचा कार्यक्रम होईल.
गुरुवारी सकाळी २४/०४/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता तमाशा हजेरीचा कार्यक्रम होईल.
दुपारी ५ते ७ यावेळेत महाराष्ट्रातील नामवंत पैलवान यांचा कुस्तीचा आखाडा भव्यदिव्य स्वरूपात कुस्ती होतील
रात्री ९ते १२ ही नार नख यांची या ऑर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले आहे
लक्ष्मी माता शेडगाव शेडगाव या यात्रेनिमित्ताने मुंबई पुणे नाशिक व इतर ठिकाणी कामानिमित्ताने व नोकरी करणारे सर्वच या यात्रेसाठी दोन तीन दिवस येतात
लक्ष्मी माता यात्रा २०२५ श्रीक्षेत्र शेडगाव या यात्रेसाठी शेडगाव सर्व भाविक भक्त व ग्रामस्थ व महिला व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहुन या सर्व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन यात्रा कमेटी शेडगाव व सर्व ग्रामस्थ शेडगाव यांनी केले आहे.
0
0
5
1
8
3




