ई-पेपर
श्रीश्रेत्र उंबरेश्र्वर येथे आज सप्ताहामध्ये महंत गुरु वर्य दत्तगिरी महाराज यांचे काल्याचे ९ ते ११ किर्तन……
श्रीश्रेत्र उंबरेश्र्वर येथे आज सप्ताहामध्ये महंत गुरु वर्य दत्तगिरी महाराज यांचे काल्याचे ९ ते ११ किर्तन......

0
0
5
9
2
0
श्रीश्रेत्र उंबरेश्र्वर येथे आज सप्ताहामध्ये महंत गुरु वर्य दत्तगिरी महाराज यांचे काल्याचे ९ ते ११ किर्तन……
महाशक्ती न्युज
(मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
मंगळ दिनांक १४ एप्रिल २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्र्वी जवळ असलेले खळी प्रिंप्री येथील सुप्रसिद्ध असलेले उंबरेश्र्वर देवस्थान आहे
येथे मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी महंत गुरु वर्य स्वामी दत्त गिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये भव्यदिव्य स्वरूपात व शुभहस्ते प्रारंभ झाला आहे.सकाळी ५ते७ काकडा आरती भजन,७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,१२ते २ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सांयकाळी ५ते७ हरिपाठ.७ते ९ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकाराची किर्तन सेवा संपन्न झाली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आज मंगळवार १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ते ११ यावेळेमध्ये महंत गुरु वर्य स्वामीजी दत्त गिरी महाराज यांचे काल्याचे जाहिर हरी किर्तन सेवा संपन्न होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या सप्ताहास उंबरेश्र्वर देवस्थान व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहुन विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन
महंत गुरु वर्य स्वामीजी दत्त महाराज यांनी महा शक्ती न्युज चैनलचे मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्याशी बोलताना केले आहे.
0
0
5
9
2
0




