Breaking
ई-पेपर

महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हंगेवाडी येथे रविवारी सौ.नानुबाई बाबुराव सांगळे श्री बाबुराव कारभारी सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व मा.डॉ.अनिल बाबुराव सांगळे यांचा कविराज्याभिषेक सोहळा संपन्न ….

महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हंगेवाडी येथे रविवारी सौ.नानुबाई बाबुराव सांगळे श्री बाबुराव कारभारी सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व मा.डॉ.अनिल बाबुराव सांगळे यांचा कविराज्याभिषेक सोहळा संपन्न ....

0 0 5 9 2 0

महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हंगेवाडी येथे रविवारी सौ.नानुबाई बाबुराव सांगळे
श्री बाबुराव कारभारी सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व मा.डॉ.अनिल बाबुराव सांगळे यांचा कविराज्याभिषेक सोहळा संपन्न ….

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथे रविवार १७ मे २०२६ रोजी महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व यांच्या शुभहस्ते सौ.नानुबाई बाबुराव सांगळे
श्री बाबुराव कारभारी सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व विविध श्रेत्रामध्ये अग्रेसर असलेले मा. डॉ. अनिल सांगळे साहेब यांचा कवी राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला.
सर्व प्रथम महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांचे आगमन झाले व पुजा करण्यात आली व त्यानंतर सौ.नानुबाई व श्री बाबुराव सांगळे यांचा सत्कार करून त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. व त्यानंतर विविध श्रेत्रामध्ये अग्रेसर असलेले डॉ अनिलजी सांगळे यांचा ही सत्कार करण्यात आला व त्यानंतर डॉ अनिल सांगळे साहेब यांचा कवि राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला.
त्यानंतर महंत गुरु वर्य स्वामीजी दत्त गिरी महाराज यांचा सत्कार सोहळा समस्त सांगळे परिवार हंगेवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला यावेळी त्यांना विठ्ठल रुक्मिणी माता असलेलेला फोटो सप्रेम भेट देण्यात आला.
या प्रसंगी महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज, मुख्य संपादक श्री भाऊसाहेब फड साहेब डॉ अनिल सांगळे साहेब यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच रात्री जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी (खाबां) श्री खंडु लांबहाते यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तरी हंगेवाडी व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी लाभ घेतला
डॉ अनिल सांगळे साहेब यांनी महा शक्ती न्युज चैनलशी बोलताना महंत गुरु वर्य स्वामीजी दत्त गिरी महाराज व जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी व संदिप कांबळे व आचारी व उपस्थित हंगेवाडी व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त व सर्व नातेवाईक मित्र परिवार हे सर्व वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत सर्वांचे आभार मानले आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 9 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे