Breaking
ई-पेपर

संगमनेरचे सुपुत्र व लोकनाटय तमाशा महर्षी रघुवीर खेडकर यांना केंद सहकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार २०२६ जाहीर…..

संगमनेरचे सुपुत्र व लोकनाटय तमाशा महर्षी रघुवीर खेडकर यांना केंद सहकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार २०२६ जाहीर.....

0 0 5 1 8 3
संगमनेरचे सुपुत्र व लोकनाटय तमाशा महर्षी रघुवीर खेडकर यांना केंद सहकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार २०२६ जाहीर…..
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याचे सुपुत्र व तमाशा महर्षी जेष्ठ कलावंत व स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचे सुपुत्र रघुवीर खेडकर यांनी तमाशा च्या माध्यमातून आयुष्यभर प्राथमिक पणे अमुल्य वारसा यांनी पुढे नेला आहे.
तमाशा लोककलेला राष्ट्रीय स्तरावर मोठा मान सन्मान मिळुन दिला आहे.
या सर्व कार्याची दखल घेत केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार २०२६ तमाशा महर्षी जेष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांना जाहीर झाला आहे.
लवकरात लवकर तो त्यांना नवी दिल्ली येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तो प्रदान करण्यात येणार आहे.
तमाशा महर्षी व जेष्ठ कलावंत रघुवीर खेडकर यांना केंद सहकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार २०२६ जाहिर झाल्या बद्दल संपूर्ण संगमनेर तालुक्यात व अहिल्या नगर जिल्ह्यात सर्वत्र व संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वत्र अभिनंदन व स्वागत केले जात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे