Breaking
ई-पेपर

आदिशक्ती जगदंबा माता श्रीक्षेत्र ओझर बु यात्रा उत्सवा निमित्ताने जगदंबा क्रिकेट क्लब यांच्या वतीने जगदंबा चषक २०२६ ओझर बु भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन….

आदिशक्ती जगदंबा माता श्रीक्षेत्र ओझर बु यात्रा उत्सवा निमित्ताने जगदंबा क्रिकेट क्लब यांच्या वतीने जगदंबा चषक २०२६ ओझर बु भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन....

0 0 5 1 8 3
आदिशक्ती जगदंबा माता श्रीक्षेत्र ओझर बु यात्रा उत्सवा निमित्ताने जगदंबा क्रिकेट क्लब यांच्या वतीने जगदंबा चषक २०२६ ओझर बु भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन….
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
शुक्रवार दिनांक २०/०३/२०२६ अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले श्रीक्षेत्र ओझर बु येथील सुप्रसिद्ध असलेले देवस्थान आदिशक्ती जगदंबा माता यात्रा उत्सवा निमित्ताने जगदंबा क्रिकेट क्लब यांच्या वतीने जगदंबा माता चषक २०२६ ओझर बु भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम बक्षीस ५१०००/-
दुसरे बक्षीस ३१०००/-
तिसरे बक्षीस
२१०००/-
चौथे बक्षीस
११०००/-
यासह अनेक बक्षीस आहेत.
तरी या सर्व क्रिकेट स्पर्धेचा ओझर बु येथील सर्व क्रिकेट रसिकांनी व पंचक्रोशीतील सर्व क्रिकेट रसिकांनी आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन जगदंबा क्रिकेट क्लब ओझर बु यांनी महा शक्ती न्युज चैनलशी बोलताना केले आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे