ई-पेपर
श्रीश्रेत्र ओझर खुर्द येथे श्री गुरुदेव दत्त मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा व मंदिर जिर्णोध्दार महंत गुरु वर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आज शुक्रवारी भव्यदिव्य स्वरूपात आयोजन…..
श्रीश्रेत्र ओझर खुर्द येथे श्री गुरुदेव दत्त मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा व मंदिर जिर्णोध्दार महंत गुरु वर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आज शुक्रवारी भव्यदिव्य स्वरूपात आयोजन.....

0
0
5
9
2
0
श्रीश्रेत्र ओझर खुर्द येथे श्री गुरुदेव दत्त मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा व मंदिर जिर्णोध्दार महंत गुरु वर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आज शुक्रवारी भव्यदिव्य स्वरूपात आयोजन…..
महाशक्ती न्युज
(मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
शुक्रवार दिनांक १०एप्रिल २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले व अदिशक्ती जगदंबा माता पावन भूमी असलेले श्रीश्रेत्र ओझर खुर्द येथे श्री गुरुदेव दत्त मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा व मंदिर जिर्णोध्दार सोहळा व कै.दत्तात्रय शंकर शेपाळ यांचे प्रथम पुण्यस्मरण सोहळा व तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शुक्रवार दिनांक १०/०४/२०२६ सकाळी ८ वाजता पुजा प्रांरभ होईल.
सकाळी ८;३० वाजता महंत गुरु वर्य दत्त गिरी महाराज यांच्या हस्ते श्री दत्त महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होईल.
त्यानंतर १०ते १२ समाज प्रबोधनकार हभप निवृती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे जाहिर हरी किर्तन सेवा संपन्न होईल.यांनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गंभा सिताबाई दत्तात्रय शेपाळ (पत्नी)
श्री रामदास दत्तात्रय शेपाळ (मुलगा)
श्री बाबासाहेब दत्तात्रय शेपाळ (मुलगा)
श्री नंदु दत्तात्रय शेपाळ (मुलगा)
गंभा उषाबाई पंढरीनाथ काथे (मुलगी)
सौ सुंनदा भास्कर चव्हाण (मुलगी)
सौ.ज्योती बाळासाहेब तांबे (मुलगी)
असा शेपाळ मोठा परिवार आहे.
या सर्व कार्यक्रमासाठी ओझर खुर्द येथील सर्व ग्रामस्थ व महिला व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन चिं.नितिन शेपाळ यांनी महाशक्ती न्युज चैनलशी बोलताना केले आहे.
0
0
5
9
2
0




