ई-पेपर
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा भक्त आश्रम श्रीक्षेत्र कनोली येथे प.पु.गगनगिरी महाराज समाधी (स्मृतीदिन) सोहळा व नविन शेडचे उद्घाटन संत महंत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न..
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा भक्त आश्रम श्रीक्षेत्र कनोली येथे प.पु.गगनगिरी महाराज समाधी (स्मृतीदिन) सोहळा व नविन शेडचे उद्घाटन संत महंत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न..

0
0
5
1
8
4
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा भक्त आश्रम श्रीक्षेत्र कनोली येथे प.पु.गगनगिरी महाराज समाधी (स्मृतीदिन) सोहळा व नविन शेडचे उद्घाटन संत महंत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न……
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) शनिवार दिनांक ०७/०२/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र कनोली येथील प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा भक्त आश्रमामध्ये आज बुधवार दिनांक ०४/०२/२०२६ रोजी दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
१)पहाटे ५ वा.अभ्यंग स्नान
२)सकाळी ६ वा. मंगल आरती ३)सकाळी ७ वा. श्री गुरु पादुका अभिषेक.
४) सकाळी ७:३० वा. काशिविश्वेश्वर महादेव लघुरुद्र अभिषेक.
५) गुरू सप्तशती पारायण सोहळा संपन्न होईल
६) सकाळी १० ते११ होम हवन होईल.
६) दुपारी १२:३० वा. महाआरती व आरती नंतर महाप्रसाद भंडारा होईल.
८) संध्याकाळी ६ वा.महाआरती संपन्न होईल.
९) संध्याकाळी ६:३० ते ९ यावेळेत भागवताचार्य हभप बाबा महाराज खामकर पारनेरकर यांची किर्तन सेवा झाली. व
नंतर महाप्रसाद भंडारा नियोजन करण्यात आले होते .
तसेच नवीन बांधण्यात आलेल्या पत्रा शेड सभा मंडप उद्धाटन सोहळा संत महंत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला
यावेळी भागवताचार्य हभप बाबा महाराज खामकर पारनेरकर, दिलिप अण्णा शिंदे, संजयगिरी महाराज देशमुख महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज त्र्यंबकेश्वर व सर्व प.पु.गगनगिरी महाराज सेवेकरी परिवार व मुख्य संपादक महा शक्ती न्युज चैनल भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच नीलम ताई खताळ व श्री गोकुळ दिघे यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली व दर्शन घेतले.व त्यांचा सन्मान करण्यात आला व महाप्रसाद घेतला.
या कार्यक्रमासाठी प.पु.गगनगिरी महाराज सर्व भक्त परिवार व महिला भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच प.पु.गगनगिरी महाराज भक्त परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
0
0
5
1
8
4




