ई-पेपर
वज्रेश्वरी दुध उत्पादक संस्था ओझर बु यांच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती साजरी….
वज्रेश्वरी दुध उत्पादक संस्था ओझर बु यांच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती साजरी....

0
0
5
1
8
3
वज्रेश्वरी दुध उत्पादक संस्था ओझर बु यांच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती साजरी….
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड) सोमवार दिनांक १२/०१/२०२६
अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर बु येथील वज्रेश्वरी दुध उत्पादक संस्था यांच्या वतीने आज सोमवार संध्याकाळी ७:३० वाजता स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी श्री राजेंद्र हळनर (सचिव वज्रेश्वरी दुध संस्था) श्री सयाजीराव नागरे (सामाजिक कार्यकर्ते)श्री.एकनाथ रूपवते (संचालक)श्री बबनराव नागरे (संचालक) श्री भाऊसाहेब फड (मुख्य संपादक) दुध उत्पादक अदि मान्यवर उपस्थित होते.
0
0
5
1
8
3




