Breaking
ई-पेपर

प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे श्री गुरु पौर्णिमा उत्सव सोहळ्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन…..

प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे श्री गुरु पौर्णिमा उत्सव सोहळ्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन.....

0 0 6 6 9 9

प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे श्री गुरु पौर्णिमा उत्सव सोहळ्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन…..

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
बुधवार दिनांक २९ जुलै २०२६
आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले कनोली येथील प.पु. दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे श्री गुरु पौर्णिमा उत्सव सोहळ्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ५ वाजता अभ्यंग स्नान सोहळा
सकाळी ६ वाजता मंगल आरती सोहळा
सकाळी ७ वाजता श्री गुरु पादुका अभिषेक सोहळा
सकाळी १० ते ११ होम हवन सोहळा
दुपारी १२ वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
संध्याकाळी ७ वाजता हभप सुनिल महाराज पवार आश्र्वीकर यांचे प्रवचन सेवा संपन्न होईल
व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे आजचे अन्नदाते
श्री नानासाहेब ठकाजी वपें
यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे
तरी आज श्री गुरु पौर्णिमा उत्सव सोहळ्या निमित्ताने जास्तीत जास्त भाविक भक्त व सर्व गगनगिरी महाराज भक्त परिवार यांनी आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली यांनी केले आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 6 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे