Breaking
ई-पेपर

क्रिडा श्रेत्रामध्ये अग्रेसर मा.श्री.शंकर हाळनोर सर यांची संगमनेर तालुका क्रिडा प्रमुख पदी नियुक्ती…..

क्रिडा श्रेत्रामध्ये अग्रेसर मा.श्री.शंकर हाळनोर सर यांची संगमनेर तालुका क्रिडा प्रमुख पदी नियुक्ती.....

0 0 6 4 2 4

क्रिडा श्रेत्रामध्ये अग्रेसर मा.श्री.शंकर हाळनोर सर यांची संगमनेर तालुका क्रिडा प्रमुख पदी नियुक्ती…..

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर बु येथील रहिवासी व आता संगमनेर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्येष्ठ क्रिडा शिक्षक मा.श्री. शंकर हाळनोर यांची संगमनेर तालुका क्रिडा प्रमुख पदी नियुक्ती विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे
या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते
अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुरांगे साहेब आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियन कोमल मॅडम व सर्व आजी-माजी तालुका क्रीडा प्रमुख क्रीडा शिक्षक सह्याद्री संस्थेचे संचालक प्राध्यापक बाबा खरात सर प्राचार्य एस एम खेमनर सर प्राध्यापक भारत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत के बी दादा देशमुख हॉलमध्ये संगमनेर या ठिकाणी निवड करण्यात आली.
मा श्री शंकर हाळनोर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन व स्वागत केले जात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे