Breaking
ई-पेपर

श्रीक्षेत्र ओझर बु येथे कार्तिक स्नान व कार्तिकी एकादशी निमित्ताने त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात संपन्न…….

श्रीक्षेत्र ओझर बु येथे कार्तिक स्नान व कार्तिकी एकादशी निमित्ताने त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात संपन्न.......

0 0 5 1 8 3

श्रीक्षेत्र ओझर बु येथे
कार्तिक स्नान व कार्तिकी एकादशी निमित्ताने त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात संपन्न…….

महाशक्ती न्युज:- (भाऊसाहेब फड मुख्य संपादक) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले प्रगतशील
श्रीक्षेत्र ओझर बु लेने को हरिनाम|देने को अन्नदान||तरने को लिनता|डुबने को अभिमान||
सद्गुरू गंगागिरी महाराज व वै.ब्रम्हलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज व माणिक गिरी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने महंत रामगिरी महाराज व हभप दत्तगिरी महाराज (मठाधिपती वरवंडी) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिक स्नान व कार्तिकी एकादशी निमित्ताने त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह रविवार दिनांक ०२/११/२०२५ ते बुधवार ०५/११/२०२५ श्रीक्षेत्र ओझर बु येथे आयोजित करण्यात आला आहे.
रविवार एकादशी दिनांक ०२/११/२०२५ हभप रमेश तांबडे महाराज,
सोमवार दिनांक ०३/११/२०२५ हभप जगन्नाथ उंबरकर महाराज
मंगळवार दिनांक ०४/११/२०२५ हभप विश्वनाथ नवले
बुधवार दिनांक ०५/११/२०२५ सकाळी ९:३० वाजता वाजता श्रीश्रेत्र ओझर बु येथे ९ते १०:३० वाजेपर्यंत भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक काढण्यात आली सकाळी१०:३० ते १२:३० महंत गुरूवर्य हभप दत्तगिरी महाराज (वरवंडी आश्रम) यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
पहाटे ४ते६ काकडा आरती व संध्याकाळी ५ते ६ हरिपाठ व त्यानंतर लगेचच७ते९ महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकाराची किर्तन सेवा झाली आहे. व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमाचा ओझर बु येथील सर्व ग्रामस्थ व महिला व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहुन विविध कार्यक्रमाचा लाभ घेतला.हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व भजनी मंडळ ओझर बु व समस्त ग्रामस्थ ओझर बु व सप्ताह कमेटी ओझर बु व सर्व महिला बचत गट ओझर बु व सर्व तरुण मित्र मंडळ व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ व सर्व भाविक भक्त उपस्थित होते
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे