ई-पेपर
कै.विठोबा अहिलाजी आघाव यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा स़ंत महंत व सामाजिक राजकीय विविध श्रेत्रातील मान्यवर व विविध कार्यक्रमासह संपन्न……
कै.विठोबा अहिलाजी आघाव यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा स़ंत महंत व सामाजिक राजकीय विविध श्रेत्रातील मान्यवर व विविध कार्यक्रमासह संपन्न......

0
0
5
1
8
3
कै.विठोबा अहिलाजी आघाव यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा स़ंत महंत व सामाजिक राजकीय विविध श्रेत्रातील मान्यवर व विविध कार्यक्रमासह संपन्न……
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) सोमवार ०२/०२/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथील व त्रिमूर्ती उद्योग समुह व आघाव परिसरातील एक आदरस्तंभ व अहिल्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सामाजिक व धार्मिक विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व कै.विठोबा अहिलाजी आघाव यांचे रविवार दिनांक ०१/०२/२०२६ रोजी सकाळी १० वाजता राहुरी येथे यांचे प्रथम पुण्यस्मरण सोहळा विविध कार्यक्रमासह संपन्न झाला.
या प्रसंगी हभप जलाल महाराज सय्यद महाराज नाशिककर यांचे जाहिर हरी किर्तन सेवा संपन्न झाली.
कै.विठोबा अहिलाजी आघाव यांच्या पाठीमागे गं.भा.ठकुबाई विठोबा आघाव (पत्नी)
श्री.शिवाजी विठोबा आघाव (मुलगा)
श्री.भिवाजी विठोबा आघाव (मुलगा)
श्री.यमनाजी विठोबा आघाव (मुलगा)
सौ.पुष्पा बाबासाहेब आव्हाड (मुलगी)
नातु पनतु असा मोठा परिवार आहे.
हा आघाव परिवार सामाजिक धार्मिक व विविध श्रेत्रामध्ये अग्रेसर आहे.
या प्रसंगी अनेक संत महंत व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित यावेळी मृदुंगाचार्य अनिल महाराज टेकुडे गायनाचार्य इलग महाराज व ऋषिकेश महाराज शेटे महाराज, रमेश कदम महाराज, चैतन्य वारकरी शिक्षण संस्था जोगेश्वरी आखाडा भजनी मंडळ बारागाव नांदूर, महंत स्वामी मुक्तानंदजी महाराज, स्वामी शामानंद महाराज, बाबा महाराज मोरे, कांबळे महाराज, ताराबाद संजय म्हसे महाराज, विजय महाराज तनपुरे अंभोरे महाराज, आकाश महाराज, कोळसे ताई, शेळके ताई बांगर ताई, कान्होपात्रा ताई, नवले ताई,व अक्षय कर्डिले, अरुण तनपुरे, दादासाहेब मुंडे, प्रभावती ढाकणे ताई, उषाताई तनपुरे, सुरेश शेठ वाबळे, गुलाबराव सांगळे, विठ्ठलराव तांदळे, वसंत दादा गाडे, शिवाजी पवार, बाळासाहेब गाडे, ज्ञानदेव नागरे,माधव आघाव, दिलिप नागरे व महाशक्ती न्युज चैनलचे मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्या सह धार्मिक, राजकीय विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व मित्र परिवार व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या प्रसंगी अनेक संत महंत व मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमासाठी उपस्थिताचे समस्त आघाव परिवार यांनी आभार मानले.
तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त आघाव परिवार विशेष परिश्रम घेतले.
0
0
5
1
8
3




