ई-पेपर
मा.श्री.समाजरत्न बापुसाहेब सांगळे यांच्या बी.जे.ऑटोमेशन संस्थेला महाराष्ट्र उद्योग गौरव २०२५ पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे प्रदान…
मा.श्री.समाजरत्न बापुसाहेब सांगळे यांच्या बी.जे.ऑटोमेशन संस्थेला महाराष्ट्र उद्योग गौरव २०२५ पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे प्रदान...
0
0
5
1
8
3
मा.श्री.समाजरत्न बापुसाहेब सांगळे यांच्या बी.जे.ऑटोमेशन संस्थेला महाराष्ट्र उद्योग गौरव २०२५ पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे प्रदान…
दैनिक महाशक्ती:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले प्रगतशील असलेले शेडगाव येथील सुप्रसिद्ध समाजरत्न मा.श्री.बापुसाहेब सांगळे यांचे मुंबई येथे बी .जे.ऑटोमॅटिक संस्था ही सुप्रसिद्ध असुन हिचे कार्य खुपच विविध श्रेत्रामध्ये असुन या कार्याची दखल घेऊन या संस्थेला महाराष्ट्र ऊद्योग गौरव पुरस्कार २०२५ पुणे येथे आयोजित कार्यक्रमात आमच्या बी जे ॲाटोमेशन संस्थेला Best Customer Service provider (Automation) Award
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे
या प्रसंगी मराठी सिने अभिनेत्री मा सोनाली कुलकर्णी जी ह्यांचे हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी प्रदान करण्यात आला.
आम्ही सर्व प्रथम आमचे कायम सोबतीला असणारे आमचे कर्मचारी, सन्माननीय ग्राहक, वेळोवेळी माल पुरवणारे पुरवठादार ,बॅंकिंग व आर्थिक सेवा पुरवठादार ह्यांचे आम्ही शतश: रृणी आहोत
आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर आम्ही ईथपर्यत पोहचलो आहोत.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.श्री.बापुसाहेब सांगळे यांचे व बी.जे.ऑटोमेशन संस्थेचे विविध श्रेत्रामधुन व शेडगाव व मुंबई येथुन अभिनंदन व स्वागत केले जात आहे.
जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत सर्व पदाधिकारी व महाशक्ती न्युज पोर्टल व दैनिक महाशक्ती मराठी/हिंदी व सर्व पत्रकार प्रतिनिधी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
0
0
5
1
8
3




