ई-पेपर
श्रीक्षेत्र ओझर बु येथे सप्तश्रृंगी गड नाशिक व महालक्ष्मी माता कोल्हापूर येथुन नवरात्री निमित्ताने सोमवार दुपारी श्रीक्षेत्र ओझर बु येथे देवी माता व ज्योतीचे (मशाल) वाजत गाजत भव्य दिव्य स्वरूपात आगमन व विविध कार्यक्रमाचे आयोजन…..
श्रीक्षेत्र ओझर बु येथे सप्तश्रृंगी गड नाशिक व महालक्ष्मी माता कोल्हापूर येथुन नवरात्री निमित्ताने सोमवार दुपारी श्रीक्षेत्र ओझर बु येथे देवी माता व ज्योतीचे (मशाल) वाजत गाजत भव्य दिव्य स्वरूपात आगमन व विविध कार्यक्रमाचे आयोजन.....
0
0
5
1
8
3
श्रीक्षेत्र ओझर बु येथे सप्तश्रृंगी गड नाशिक व महालक्ष्मी माता कोल्हापूर येथुन नवरात्री निमित्ताने सोमवार दुपारी श्रीक्षेत्र ओझर बु येथे देवी माता व ज्योतीचे (मशाल) वाजत गाजत भव्य दिव्य स्वरूपात आगमन व विविध कार्यक्रमाचे आयोजन…..
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले व बागायती असलेले श्रीश्रेत्र ओझर बु येथील असलेली अदिशक्ती जगदंबा माता हे जागृत असे देवस्थान आहे
नवरात्री उत्सव सोहळ्यानिमित्ताने सोमवारी दुपारी सप्तश्रृंगी माता नाशिक व महालक्ष्मी माता कोल्हापूर या दोन्ही शक्ती पिठावरून ज्योत मशाल व देवी माता ओझर बु येथे वाजत गाजत भव्य दिव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले आहे.
देवीची मातेची स्थापना करून आरती करण्यात आली.याप्रसंगी ओझर बु येथील ग्रामस्थ, महिला व पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते.
याप्रसंगी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा व अदिशक्ती जगदंबा माता श्रीक्षेत्र ओझर बु येथे भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
0
0
5
1
8
3