ई-पेपर
डॉ.शिवाजी हौसाबाई बाबुराव फड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा…..
डॉ.शिवाजी हौसाबाई बाबुराव फड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा.....
0
0
5
1
8
4
डॉ.शिवाजी हौसाबाई बाबुराव फड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा…..
महाशक्ती न्युज:- अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले शेडगाव येथील सुप्रसिद्ध समाजरत्न व डॉ.शिवाजी हौसाबाई बाबुराव फड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मंगळवार दिनांक २७/०५/२०२५ रोजी सकाळी १० वाजता ग्रामदैवत महा लक्ष्मी माता मंदीर शेडगाव येथे संपन्न होणार आहे.
या प्रसंगी समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे जाहिर हरी किर्तन होणार आहे तसेच या प्रसंगी डॉ.सुनिल तुंबारे साहेब डॉ.दशरथ दिघे साहेब डॉ.पुंडलिक येवले साहेब यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समस्त फड पाटील परिवार आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ व शेडगाव व पंचक्रोशीतील सर्वानी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन
श्री शांताराम बाबुराव फड
श्री हौशीराम बाबुराव फड
श्री संभाजी बाबुराव फड
श्री भाऊसाहेब धोंडीबा फड
श्री विलास वसंत कुटे व समस्त फड पाटील परिवाराने केले आहे.
0
0
5
1
8
4




