Breaking
ई-पेपर

श्रीक्षेत्र शेडगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे आजपासून ४३ वा अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ…

श्रीक्षेत्र शेडगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे आजपासून ४३ वा अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ...

0 0 5 1 8 4

श्रीक्षेत्र शेडगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे आजपासून ४३ वा अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ…

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक, भाऊसाहेब फड) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीवर असलेले व अनेक साधुसंतांच्या पादस्पर्शाने पावन झालेले प्रगतशील श्रीक्षेत्र शेडगाव येथे आजपासून ४३ वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे
बुधवार दिनांक १३/०८/२०२५ ते २०/०८/२०२५ प्रर्यत आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ५ते ६ काकडा आरती सायंकाळी ६ते ७ हरीपाठ ७ते ९ जाहिर हरी किर्तन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज बुधवार दिनांक १३/८/२०२५
हभप गिताताई घोरडकर (सिन्नरकर)
गुरूवार दिनांक १४/०८/२०२५ हभप जगन महाराज उंबरकर (उंबरीकर)
शुक्रवार दिनांक १५/०८/२०२५ हभप ज्योतीताई पवार (आश्र्वीकर)
शुक्रवार १५/०८/२०२५ हभप
काशीनाथ महाराज मोरे (वेळापुरकर)
शनिवार दिनांक १६/०८/२०२५ हभप सुनील महाराज पवार (आश्र्वीकर)
रविवार १७/०८/२०२५ हभप मनोहर महाराज सिनारे (निंभेरेकर)
सोमवार १८/०८/२०२५ हभप
महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज (उंबरेश्र्वर आश्रम)
मंगळवार दिनांक १९/०८/२०२५ हभप
प्रकाश महाराज आव्हाड दरेवाडीकर) यांची संध्याकाळी ७ते९ यावेळेत जाहिर किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल.
बुधवार दिनांक २०/०८/२०२५ रोजी सकाळी ८ ते १० भव्य दिव्य मिरवणुक होईल व त्यानंतर हभप अभिजित महाराज गिरी यांचे काल्याचे जाहिर हरी किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल.
या सप्ताह साठी शेडगाव सर्व ग्रामस्थ व महिला व सर्व भाविक भक्त पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेडगाव समस्त सर्व ग्रामस्थ व सप्ताह कमेटी शेडगाव यांनी केले आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे