Breaking
ई-पेपर

अहिल्यानगर जिल्हा परिषदच्या सर्वहन्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी सौ.सुरेखा शंकर हळनर (महारनुर)यांची बिनविरोध निवड…..

अहिल्यानगर जिल्हा परिषदच्या सर्वहन्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी सौ.सुरेखा शंकर हळनर (महारनुर)यांची बिनविरोध निवड.....

0 0 5 1 8 3

अहिल्यानगर जिल्हा परिषदच्या सर्वहन्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी सौ.सुरेखा शंकर हळनर (महारनुर)यांची बिनविरोध निवड…..

महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर बु येथील रहिवासी आता संगमनेर येथे राहत असलेले श्री शंकर रखमाजी हळनर सर यांच्या पत्नी सौ सुरेखा शंकर हळनर (महारनुर) यांची अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सर्वहन्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे.
सौ.सुरेखा शंकर हळनर (महारनुर) यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या  सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व सर्व सभासद अधिकारी वर्ग व सर्व कर्मचारी व सर्व  आरोग्य अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग व अहिल्या नगर जिल्ह्यात व संगमनेर तालुक्यात ओझर बु व पंचक्रोशीत सर्वत्र अभिनंदन व स्वागत केले जात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे