Breaking
ई-पेपर

जगतगुरु गुरूवर्य स्वामी अरूणनाथगिरी महाराज यांच्या शुभहस्ते रक्षाबंधन पौर्णिमा निमित्ताने संक्षिप्त नवनाथ पारायण ग्रंथ प्रकाशन सोहळा अडबंगनाथ संस्थान भामाठाण येथे संपन्न होणार……..

जगतगुरु गुरूवर्य स्वामी अरूणनाथगिरी महाराज यांच्या शुभहस्ते रक्षाबंधन पौर्णिमा निमित्ताने संक्षिप्त नवनाथ पारायण ग्रंथ प्रकाशन सोहळा अडबंगनाथ संस्थान भामाठाण येथे संपन्न होणार........

0 0 5 1 8 3

जगतगुरु गुरूवर्य स्वामी अरूणनाथगिरी महाराज यांच्या शुभहस्ते रक्षाबंधन पौर्णिमा निमित्ताने संक्षिप्त नवनाथ पारायण ग्रंथ प्रकाशन सोहळा अडबंगनाथ संस्थान भामाठाण येथे संपन्न होणार……..

महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी तिरावरती असलेले श्रीतिर्थश्रेत्र भामाठाण येथील अडबंगनाथ संस्थान येथे शनिवार दिनांक ०९/०८/२०२५ रोजी सकाळी ९ते १० यावेळेमध्ये रक्षाबंधन पौर्णिमा निमित्ताने संक्षिप्त नवनाथ पारायण ग्रंथ प्रकाशन सोहळा सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने व जगतगुरू गुरूवर्य स्वामी अरूणनाथगिरी महाराज यांच्या शुभहस्ते प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या ग्रंथांचे लेखक श्री निळकंठराव तरकासे बापुजी हे आहेत.
या प्रसंगी हभप सखाहरी महाराज जाधव यांचे सकाळी १०ते १२ यावेळेत जाहिर हरी किर्तन होईल.
त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी
श्री कैलास भाऊसाहेब पोटे(उक्कलगाव)
श्री बबन सोपान थोरात( उक्कलगाव)
श्री गोरक्षनाथ एकनाथ राऊत (घोडेगाव)
श्री वसंत विश्वनाथ सावंत(खडका फाटा नेवासा) यांच्या वतीने अन्नदान देण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमासाठी भामाठाण व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन गुरूवर्य जगतगुरु स्वामी अरूणनाथगिरी महाराज यांनी केले आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे