ई-पेपर
मा.श्री समाजसेवक, कार्यसम्राट,.मुख्य संपादक व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब यांची परमपूज्य गुरूवर्य जगतगुरु स्वामी अरूणनाथगिरी महाराजाचे दर्शन व अडबंगनाथ तपशिला मंदिरास सदिच्छा भेट…..
मा.श्री समाजसेवक, कार्यसम्राट,.मुख्य संपादक व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब यांची परमपूज्य गुरूवर्य जगतगुरु स्वामी अरूणनाथगिरी महाराजाचे दर्शन व अडबंगनाथ तपशिला मंदिरास सदिच्छा भेट.....
0
0
5
1
8
3
मा.श्री समाजसेवक, कार्यसम्राट,.मुख्य संपादक व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब यांची परमपूज्य गुरूवर्य जगतगुरु स्वामी अरूणनाथगिरी महाराजाचे दर्शन व अडबंगनाथ तपशिला मंदिरास सदिच्छा भेट…..
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी तिरावरती असलेले श्रीतिर्थश्रेत्र भामाठाण येथील अडबंगनाथ तपशिला मंदिर व मंदिराचे मठाधिपती स्वामी जगतगुरु अरूणनाथगिरी महाराज यांची समाजसेवक कार्यसम्राट मुख्य संपादक संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब यांनी मंगळवारी दुपारी १ वाजता सदिच्छा भेट घेतली व दर्शन घेतले स्वामी जगतगुरु अरूणनाथगिरी महाराजाचे आशिर्वाद घेतले.व अडबंगनाथ तपशिला मंदिरात दर्शन घेतले व सर्व परिसराची पाहणी करण्यात आली व स्वामी सोबत चर्चा करण्यात आली.
0
0
5
1
8
3