Breaking
ई-पेपर

कै.बाळासाहेब सखाराम नागरे हे सामाजिक व धार्मिक श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व……

कै.बाळासाहेब सखाराम नागरे हे सामाजिक व धार्मिक श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व......

0 0 5 1 8 3

कै.बाळासाहेब सखाराम नागरे हे सामाजिक व धार्मिक श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व……

महाशक्ती Live न्युज
(मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले व अदिशक्ती जगदंबा माता पावन भुमीमध्ये असलेले ओझर बु येथील कै.बाळासाहेब सखाराम नागरे हे सामाजिक व धार्मिक श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत.
कै. बाळासाहेब सखाराम नागरे यांचा स्वभाव अतिशय सुंदर व साधा सरळ सदैव हसरा चेहरा सर्वांशी प्रेमाने राहाणे होते.
कै.बाळासाहेब सखाराम नागरे यांचा स्वर्गवास ०६/१२/२०२५ रोजी शनिवारी रात्री ८वाजता झाला.
त्यांचा दशक्रिया विधी १५/१२/२०२५ सोमवारी एकादशी च्या दिवशी ओझर बु तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे आदिशक्ती जगदंबा माता मंदिराजवळ सकाळी ८ वाजता होणार आहे
याप्रसंगी भागवताचार्य हभप बाबा महाराज खामकर पारनेरकर यांचे प्रवचन सेवा होईल.
कै.बाळासाहेब सखाराम नागरे यांच्या पाठीमागे पत्नी,भाऊ बहिण,मुले,पुतणे,नातु असा मोठा परिवार आहे.
गं.भा.अनिता बाळासाहेब नागरे (पत्नी)
श्री.गणेश बाळासाहेब नागरे (मुलगा)
चिं.विशाल बाळासाहेब नागरे (मुलगा)
श्री.भगवान सखाराम नागरे (भाऊ)
सौ.शोभा भगवान नागरे (भाऊजई)
श्री.मारूती लहाणु नागरे (भाऊ)
सौ.रंजना मारूती नागरे (भाऊजई)
गं.भा.भारताबाई सखाराम नागरे (बहिण)
गं.भा.कौसाबाई लक्ष्मण सानप (बहिण)
चिं.शिवांश गणेश नागरे (नातु)
चिं.ओम भगवान नागरे (पुतण्या)
कु. रिद्धी भगवान नागरे (पुतणी) असा मोठा परिवार आहे.
कै.बाळासाहेब सखाराम नागरे यांना महाशक्ती Live न्युज चैनल व दैनिक महाशक्ती व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व समस्त नागरे परिवार व समस्त ग्रामस्थ ओझर बु व पंचक्रोशी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
1/5 - (2 votes)

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे