ई-पेपर
कै.भागचंद रभाजी सानप हे सामाजिक व धार्मिक व विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व……..
कै.भागचंद रभाजी सानप हे सामाजिक व धार्मिक व विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व........

0
0
5
9
2
0
कै.भागचंद रभाजी सानप हे सामाजिक व धार्मिक व विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व……..
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले व अदिशक्ती जगदंबा माता पावन भुमीमध्ये असलेले ओझर बु हे गाव असुन येथील प्रगतिशील शेतकरी कै.भागचंद रभाजी सानप हे सामाजिक व धार्मिक व विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत.
कै.भागचंद रभाजी सानप प्रगतिशील शेतकरी होते व सामाजिक व धार्मिक श्रेत्रामध्येही अग्रेसर होते
वज्रेश्वरी दुध उत्पादक संस्था ओझर बु चे चेअरमन पदी होते तसेच ओझर बु गावांमध्येही सर्व कार्यामध्ये सहभागी होऊन सहभाग होता
कै भागचंद रभाजी सानप यांचे निधन शुक्रवारी रात्री २२ मे २०२६ रोजी झाले असुन त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक ३१ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता जगदंबा माता मंदिर ओझर बु येथे होणार आहे
याप्रसंगी हभप विवेक महाराज केदार यांचे प्रवचन सेवा संपन्न होईल
गंभा रतनबाई भागचंद सानप (पत्नी)
श्री रविंद्र भाईचंद सानप (मुलगा)
श्री जितेन्द्र भागचंद सानप (मुलगा)
सौ.सुमन पंढरीनाथ घुगे (बहीण)
सौ.कमल निवृती आमले (बहीण)
सौ.कविता रविंद्र सानप (सुन)
सौ मोनिका जितेंद्र सानप (सुन)
सौ.सुनिता दत्तात्रय नागरे (मुलगी)
सौ.शोभा भानुदास घुगे (मुलगी)
सौ.मंदा विलास वाघ (मुलगी)
सौ.रंजना शिवाजी सांगळे (मुलगी)
असा मोठा परिवार आहे.
0
0
5
9
2
0




