Breaking
ई-पेपर

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्थेचे मार्गदर्शक डॉ.मा.श्री.थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे साहेब यांचा आज वाढदिवस…..

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्थेचे मार्गदर्शक डॉ.मा.श्री.थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे साहेब यांचा आज वाढदिवस.....

0 0 5 1 8 3

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्थेचे मार्गदर्शक डॉ.मा.श्री.थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे साहेब यांचा आज वाढदिवस…..

महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आदर्श गाव राळेगणसिद्धी येथील एक महान व्यक्ती महत्त्व डॉ थोर समाजसेवक विचारवंत सर्वांचे मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्थेचे मार्गदर्शक अण्णासाहेब हजारे साहेब यांचा आज दिनांक १५/०६/०२०२५ रविवार वाढदिवस आहे
त्यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने व विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे
तसेच आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व मा श्री देवाजी तांबे साहेब व सर्व जिल्हास्तरीय व सर्व राज्यस्तरीय व सर्व राष्ट्रीय व सर्व आंतरराष्ट्रीय पदाधिकारी यांच्या वतीने डॉ मा श्री थोर समाजसेवक विचारवंत आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब हजारे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे
तसेच डॉ मा श्री थोर समाजसेवक विचारवंत अण्णासाहेब हजारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीक्षेत्र ओझर बु येथे आदि शक्ती जगदंबा माता परिसर व श्री खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय ओझर बु तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे मा श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्या वतीने वृक्षारोपण आज करण्यात आले आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे