Breaking
ई-पेपर

मा.श्री.राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री व पालक मंत्री यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त ओझर बु येथे वृक्षारोपण ..

मा.श्री.राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री व पालक मंत्री यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त ओझर बु येथे वृक्षारोपण ..

0 0 5 1 8 3

मा.श्री.राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री व पालक मंत्री यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त ओझर बु येथे वृक्षारोपण ….

महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र ओझर बु येथे आज दिनांक १५/०६/२०२५ रविवारी सकाळी ९ वाजता डॉ.मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री व पालकमंत्री यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ओझर बु अदिशक्ती जगदंबा माता परिसर व श्री खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय ओझर बु येथे विविध झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी ओझर बु येथील जेष्ठ नागरिक व जनसेवा मित्र मंडळाचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे