Breaking
ई-पेपर

आदिशक्ती जगदंबा माता यात्रा उत्सव २०२५ श्री तिर्थक्षेत्र ओझर खुर्द येथे आज पासुन तीन दिवसीय भव्य दिव्य स्वरूपात आयोजन……

आदिशक्ती जगदंबा माता यात्रा उत्सव २०२५ श्री तिर्थक्षेत्र ओझर खुर्द येथे आज पासुन तीन दिवसीय भव्य दिव्य स्वरूपात आयोजन......

0 0 5 1 8 3

आदिशक्ती जगदंबा माता यात्रा उत्सव २०२५ श्री तिर्थक्षेत्र ओझर खुर्द येथे आज पासुन तीन दिवसीय भव्य दिव्य स्वरूपात आयोजन……

महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले श्री तिर्थक्षेत्र ओझर खुर्द हे बागायती गाव वसलेले आहे.येथे प्रवरा नदीमध्ये अति प्रचिन व जागृत देवस्थान अदिशक्ती जगदंबा माता अतिशय सुंदर मंदिर आहे.तसेच येथे रांजण खलगे मोठया प्रमाणात आहेत.
ही अदिशक्ती जगदंबा माता हे जागृत देवस्थान असुन संपुर्ण महाराष्ट्रात भक्त परिवार मोठया प्रमाणात आहेत
रविवार दिनांक २७/०४/२०२५ ते मंगळवार २९/०४/२०२५ तीन दिवसीय भव्य दिव्य स्वरूपात यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
आज रविवार दिनांक २७/०४/२०२५ रोजी रात्री ९ वाजता दशावतारी खेळ आखाडी चे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक २८/०४/२०२५ रोजी सकाळी ६ वाजता आदिशक्ती जगदंबा माता सोहळा व काठी मिरवणुक भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ७ वाजता शोभेची दारू आतिषबाजी व फटक्यांची अतिशबाजी व त्यानंतर ९ वाजता अखंड महाराष्ट्रात गाजत असलेला तमाशा सौ.अंजली राजे नाशिककर यांचा तमाशा होईल व मंगळवार दिनांक २९/०४/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता वाजता सौ.अंजलीराजे नाशिककर यांचा हजेरीचा कार्यक्रम होईल
संध्याकाळी ५ वाजता महाराष्ट्रातील नामवंत पैलवान यांचा कुस्तीचा कार्यक्रम होईल.
रात्री ९ वाजता सौ.अंजलीराजे नाशिक कर यांचा तमाशा होईल.
तरी ओझर खुर्द व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना विनंती करण्यात येत आहे कि जास्तीत जास्त भाविक भक्तांनी अदिशक्ती जगदंबा माता दर्शन सोहळा व विविध कार्यक्रमाचा लाभ उपस्थित राहुन घ्यावा.
असे आवाहन समस्त ग्रामस्थ ओझर खुर्द व ओझर खुर्द. यात्रा कमेटी व महाशक्ती न्युज चैनल व महा शक्ती न्युज पोर्टल व दैनिक महाशक्ती चे मुख्य संपादक श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे