ई-पेपर
श्रीक्षेत्र ओझर बु येथे कार्तिक स्नान अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने सर्व महिला बचत गट ओझर बु यांच्या वतीने अन्नदान,महाप्रसादाचे दुसऱ्या दिवशी आयोजन……
श्रीक्षेत्र ओझर बु येथे कार्तिक स्नान अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने सर्व महिला बचत गट ओझर बु यांच्या वतीने अन्नदान,महाप्रसादाचे दुसऱ्या दिवशी आयोजन......

0
0
5
1
8
3
श्रीक्षेत्र ओझर बु येथे कार्तिक स्नान अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने सर्व महिला बचत गट ओझर बु यांच्या वतीने अन्नदान,महाप्रसादाचे दुसऱ्या दिवशी आयोजन……
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब) अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले श्रीक्षेत्र ओझर बु येथे कार्तिक स्नान त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह लेने को हरिनाम देने को अन्नदान सोमवार दिनांक०३/११/२०२५रोजी दुसऱ्या दिवशी ७ते९ यावेळी हभप जगन्नाथ उंबरकर महाराज यांची किर्तन सेवा संपन्न झाली त्यानंतर ओझर बु येथील CRP अनिताताई सोर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला बचत गट ओझर बु यांच्या वतीने अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्य 1)मौलाना आझाद बचत गट1000 शहनाज हनीफ सय्यद (अध्यक्ष) आयशा अजीम शेख (सचिव)
2)आदिशक्ती बचत गट =1000
सुशीलाताई भाऊसाहेब फड (अध्यक्ष)
संगीताताई रंजित गिरी (सचिव)
3)एकलव्य बचत गट 1000
सगुणा रंगनाथ मोरे (अध्यक्ष)
सुनीता विजय पवार (सचिव)
4)माया महिला बचत गट=1000
उज्वला अनिल जगताप ( अध्यक्ष)
माया छबू जगताप (सचिव)
5)अहिल्यादेवी बचत गट – 1000
शीतल किरण बिडगर (अध्यक्ष)
रविना किशोर बिडगर (सचिव)
6)रहेमत महिला बचत गट =1000
शहनाज कलीम शेख (अध्यक्ष)
मुंताज गुलाब शेख (सचिव)
7) जयभवानी महिला बचत गट=1100
साधना जयराम खेमनर (अध्यक्ष)
मनिषा सुनील नागरे (सचिव)
8)परिवर्तन महिला बचत गट =1000
दुर्गा राजेंद्र वर्पे (अध्यक्ष)
शिल्पा संदीप सानप (सचिव)
9)जगदंबा महिला बचत गट =1000
आशा अण्णासाहेब खेमणर,(अध्यक्ष)
मीना सुरेश आव्हाड (सचिव)
10)साई महिला बचत गट – 900
सीता राजेंद्र मोरे (अध्यक्ष)
मंजुळा संजय मोरे (सचिव)
11) प्रगती महिला बचत गट – 1000
अनिता नरेंद्र सोर ( अध्यक्ष)
मथुरा चिमाजी पवार (सचिव)
देणगीदार गट
या सर्व महिला बचत गट ओझर बु यांनी अन्नदान महा प्रसादासाठी तन मन धनाने भरपुर मदत केली.
या सर्व महिला बचत गट ओझर बु महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज यांनी व सर्व समस्त ग्रामस्थ ओझर बु व सर्व भजनी मंडळ ओझर बु व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सर्व महिलाचे या कार्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन व स्वागत केले जात आहे
तसेच सर्व महिला बचत गट ओझर बु यांचे जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व महाशक्ती न्युज चैनल यांच्या वतीने सर्व महिलांचे हार्दिक अभिनंदन व मनःपुर्वक स्वागत केले जात आहे.
0
0
5
1
8
3




