ब्रेकिंग
मा.श्री.पत्रकार व सामाजिक श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर आंधळे साहेब यांना छावा गौरव पुरस्कार २०२५ प्रदान….
मा.श्री.पत्रकार व सामाजिक श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर आंधळे साहेब यांना छावा गौरव पुरस्कार २०२५ प्रदान....

0
0
2
6
1
6
मा.श्री.पत्रकार व सामाजिक श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर आंधळे साहेब यांना छावा गौरव पुरस्कार २०२५ प्रदान….
महाशक्ती न्युज:- नाशिक जिल्ह्यातील सामाजिक व पत्रकार श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले मा.श्री.प्रत्रकार ज्ञानेश्वर आंधळे साहेब यांच्या कार्याची दखल घेऊन छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा अकरावा वर्धापनदिन नाशिक येथील कवी कालिदास सभागृहात बुधवारी भव्य दिव्य स्वरूपात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्रातील विविध श्रेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तीसह मा श्री पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे साहेब यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना छावा गौरव पुरस्कार २०२५ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
या प्रसंगी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, पोलिस महानिरीक्षक डॉ.बीजी शेखर साहेब, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने साहेब, शिवसेना उपनेते सुनील बागुल,श्री दशरथ पाटील व अनेक साधु संत व महंत यांच्या सह अनेक राजकीय व सामाजिक श्रेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मा श्री पत्रकार व सामाजिक श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर आंधळे साहेब यांना छावा गौरव पुरस्कार २०२५ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मिळाल्याबद्दल आपले मा श्री समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री भाऊसाहेब फड साहेब आपले हार्दिक अभिनंदन व मनःपुर्वक शुभेच्छा
0
0
2
6
1
6