ब्रेकिंग
कै.गं.भा.हौसाबाई सुकदेव कडनर या सामाजिक व वारकरी श्रेत्रातील एक आदर्श माता……
कै.गं.भा.हौसाबाई सुकदेव कडनर या सामाजिक व वारकरी श्रेत्रातील एक आदर्श माता......

0
0
2
6
1
6
कै.गं.भा.हौसाबाई सुकदेव कडनर या सामाजिक व वारकरी श्रेत्रातील एक आदर्श माता……
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर बु येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानदेव (माऊली) सुकदेव कडनर यांच्या मातोश्री
कै.गं.भा.हौसाबाई सुकदेव कडनर यांचा जन्म पोखरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे १९४५ साली झाला यांचे बालपण येथेच गेले
यांचा शुभविवाह १९६३ साली श्री सुकदेव गंगाराम कडनर (ओझर बु) यांच्याशी झाला व यांना १ मुलगा, मुली ३ आहेत. श्री ज्ञानदेव सुकदेव कडनर,मुलगा ओझर बु सौ.मिराबाई त्रिंबक खेमनर, मुलगी (उंबरी बाळापुर) कै.हिराबाई पुणेकर, मुलगी (डिग्रस) सौ.ताराबाई पोपट बाचकर, मुलगी (राहुरी) २ नातु व ३ नाती व सुन असा मोठा परिवार आहे.
कै.गं.भा.हौसाबाई सुकदेव कडनर यांना वार सोमवार दिनांक १६/१२/२०२४ रोजी ओझर बु येथे पहाटे ५ वाजता देव आज्ञा झाली
त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक २५/१२/२०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता ओझर बु ता. संगमनेर येथे जगदंबा माता मंदिरासमोर प्रवरातिरी होईल तरी याप्रसंगी हभप महंत दत्तगिरी महाराज (मठाधिपती श्री श्रेत्र वरवंडी ता.संगमनेर ) यांचे प्रवचन होईल
कै.गं.भा.हौसाबाई सुकदेव कडनर यांना ओझर बु येथील सर्व संस्था व मा श्री समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
0
0
2
6
1
6