ई-पेपर
शेडगाव विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुदर्शन उर्फ बाळासाहेब जयहरी फड व्हाचेअरमनपदी दादाहरी बाबुराव फड यांची एकमताने बिनविरोध निवड…….
शेडगाव विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुदर्शन उर्फ बाळासाहेब जयहरी फड व्हाचेअरमनपदी दादाहरी बाबुराव फड यांची एकमताने बिनविरोध निवड.......

0
0
5
9
2
0
शेडगाव विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुदर्शन उर्फ बाळासाहेब जयहरी फड व्हाचेअरमनपदी दादाहरी बाबुराव फड यांची एकमताने बिनविरोध निवड…….
महाशक्ती न्युज मुख्य (संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
मंगळवार २६ मे २०२६
आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले बागायत असलेले शेडगाव येथील संगमनेर तालुक्यात अग्रेसर असलेली शेडगाव विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुदर्शन उर्फ बाळासाहेब जयहरी फड व व्हाचेअरमनपदी दादाहरी बाबुराव फड यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे
या प्रसंगी शेडगाव सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व सर्व सभासद व अधिकारी वर्ग यांच्या सह मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शेडगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुदर्शन उर्फ बाळासाहेब जयहरी फड व व्हाचेअरमनपदी दादाहरी बाबुराव फड यांची एकमताने निवड निवड झाल्याबद्दल शेडगाव येथील सर्व ग्रामस्थ सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व पंचक्रोशीत सर्वत्र अभिनंदन व स्वागत केले जात आहे.
0
0
5
9
2
0




